मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश

बोरिवलीमध्ये महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. वेस्टन एक्स्प्रेस हायवेलगत शांतीनगर डोंगरी परिसरात नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दुकानं आणि घरात पाणी भरू लागले आहेत.

Updated: Jun 11, 2017, 03:54 PM IST
मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश title=

मुंबई : बोरिवलीमध्ये महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. वेस्टन एक्स्प्रेस हायवेलगत शांतीनगर डोंगरी परिसरात नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दुकानं आणि घरात पाणी भरू लागले आहेत.

मान्सूनपूर्व पावसानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर येथील नागरिकांनी नाले सफाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.