`दलित पँथर` अनंतात विलीन!
मराठी कवितेतील प्रतिभाशाली साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ अखेर अनंतात विलीन झाले.
Jan 16, 2014, 08:29 PM ISTमहाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार
साठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Jan 16, 2014, 11:46 AM ISTआय-बहीण आजही विटंबली जाते
कवि नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द कवितेतून आवाज उठवला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रीयांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते.
Jan 15, 2014, 12:06 PM ISTनामदेव ढसाळ यांचा अल्पपरिचय
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.
ढसाळांनी लिहिलेली कविता,<B><font color=#3333cc>'मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे'</font></b>
मुंबई आणि नामदेव ढसाळांचं एक अनोखं नातं होतं. म्हणून नामदेव ढसाळ यांच्या निधनाची बातमी मुंबईकरांच्या जीवाला चटका लावणारी आहे.
Jan 15, 2014, 10:35 AM ISTमहाकवी नामदेव ढसाळ यांना <B> <font color=red>द्या श्रद्धांजली! </font></b>
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.
Jan 15, 2014, 10:32 AM ISTमहाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.
Jan 15, 2014, 07:34 AM ISTबाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही हे दुर्दैव- ढसाळ
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या जागा वाटपांबाबत नामदेव ढसाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन पाळलं नाही हे दुर्दैव अशी प्रतिक्रिया नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली.
Jan 19, 2012, 05:39 PM ISTमहायुतीत धुसफूस.. पाच जागांसाठी ढसाळ आग्रही
काल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Jan 11, 2012, 08:52 AM ISTनामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.
Jan 9, 2012, 03:20 PM ISTमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे
Jan 9, 2012, 12:36 PM ISTRPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ
आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.
Jan 6, 2012, 09:59 AM IST