नागराज मंजुळे

जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स मासिका’ने घेतली ‘सैराट’ची दखल

राज्यासह देशात आणि देशाबाहेर 'सैराट'चा डंका वाजत आहे. जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स मासिका’ने ‘सैराट’ या सिनेमाची दखल घेतलेय. त्यामुळे  'सैराट'च्या यशात आता जागतिक पातळीवरही मानाचा तुरा खोवला गेलाय.

May 20, 2016, 09:16 PM IST

बॉलीवूडच्या फिल्ममेकरकडून सैराटचे कौतुक

सुभाष घई, अनुराग कश्यप यांनी सैराट या मराठी चित्रपटाचे कौतुक केले असतानाच या यादीत आता बॉलीवूड फिल्ममेकर मधुर भांडारकरचे नावही सामील झालेय. 

May 20, 2016, 02:27 PM IST

आता दुबईकर होणार सैराटमय

सैराट या चित्रपटाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट दुबईवारी करण्यास सज्ज झालाय.

May 20, 2016, 12:35 PM IST

मातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा

अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.

May 20, 2016, 10:30 AM IST

सैराट यशानंतर आर्ची-परश्याला लॉटरी?

मराठी सिनेक्षेत्रात 'सैराट' सिनेमाला 'न भूतो न भविष्यती' असे यश मिळतेय. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही सिनेमाला इतकी बक्कळ कमाई करता आली नव्हती तितकी सैराटने केलीये.

May 20, 2016, 09:16 AM IST

सैराटची टीम मातोश्रीवर

सैराटची टीम मातोश्रीवर

May 19, 2016, 10:05 PM IST

सैराटमधील आणखी एक चांगला संदेश

मुंबई : सैराट सिनेमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आणखी एक आणि सर्वात चांगला संदेश आर्चीच्या माध्यमातून दिला आहे, पाहा काय होतं, ते सांगितलंय आर्चीने...

May 19, 2016, 05:39 PM IST

बॉलीवूडने मला चित्रपटात काय नाही करायचे हे शिकवले - नागराज

सैराट या चित्रपटाला राज्यातून तसेच राज्याबाहेरही अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या यशाने दिग्दर्शक नागराज मंजुळे खूप खुश आहेत. सैराटला यश मिळेल हे माहीत होते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया खुद्द नागराज यांनी दिलीये.

May 19, 2016, 12:46 PM IST

सैराटमुळे बॉलीवूडमधील काही दिग्गजांची दातखिळी बसली

बॉलीवूडला सैराटच्या यशाची धडकी भरल्याचं इंग्रजी न्यूज पेपर्सनी म्हटलंय. 

May 19, 2016, 10:53 AM IST

सैराटचा तेलुगु आणि गुजरातीमध्ये रिमेक येणार?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटला अख्ख्या महाराष्ट्राने वेड लावलय. केवळ महाराष्ट्रातच नाही देशात तसेच देशाबाहेरही सैराटची हवा आहे.

May 19, 2016, 09:30 AM IST

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'झिंगाट' डान्स

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा बॉलिवूडमध्येही चर्चेत आला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 18, 2016, 10:30 PM IST

नागराजच्या नावाने फिरतायत या अफवा

सैराट सिनेमा पडद्यावर आल्यापासून, दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आला नाही, असा एकही दिवस जात नाहीय.

May 18, 2016, 07:12 PM IST

सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली

एकीकडं सैराट ने जसं बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालून यशाचे नव नविन ट्रेंड सेट केले आहेत. 

May 16, 2016, 06:47 PM IST

सैराटमधील ते आगीचे दृश्य कसे चित्रीत करण्यात आले होते?

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले होते तेव्हापासूनच सैराट कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटावर भरभरुन प्रेम केले. तसेच अद्यापही करतायत. ५५ कोटींची बक्कळ कमाई करत या चित्रपटाने नवा इतिहास रचलाय. 

May 16, 2016, 12:48 PM IST