बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'झिंगाट' डान्स

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा बॉलिवूडमध्येही चर्चेत आला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

Updated: May 18, 2016, 10:30 PM IST
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'झिंगाट' डान्स  title=

मुंबई : महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा बॉलिवूडमध्येही चर्चेत आला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

सैराटमधलं झिंगाट गाणं हे वर्षभर तरी अनेक कार्यक्रमांमध्ये वाजणार यात शंकाच नाही. गाणं लागताच प्रत्येकाला झिंगाट करणाऱ्या या गाण्यावर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा डान्स डब करण्यात आला आहे. 

पाहा व्हिडिओ