नागराज मंजुळे

दुबईमध्ये रिंकू आणि आकाशला पाहण्यासाठी लोकं झाली 'सैराट'

सैराट सिनेमाचं काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये देखील स्क्रिनिंग करण्यात आलं. दुबईमध्ये देखील भारतीय आणि मराठी लोकांची संख्या जास्त आहे. जेव्हा नागराज मंजुळे, रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर एका स्टोरमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तेथे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. 

Jun 2, 2016, 08:11 PM IST

सैराटच्या टीमचं कास्टिंग काऊच

अमेय वाघ आणि निपूण धर्माधिकारी यांनी एक वेब मालिका सुरु केली आहे. यामध्ये त्यांनी सैराटच्या टीमचं कास्टींग काऊच केलं आहे. सध्या हा व्हिडिओ त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. पाहा काय आहे नेमकं यात.

Jun 2, 2016, 07:33 PM IST

आर्चीच्या घरी होणार पुन्हा सेलिब्रेशन...

सैराट चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला पहिल्याच चित्रपटातून मोठे यश मिळतेय. अवघ्या एका सिनेमाने रिंकू एका रात्रीत स्टार बनलीये.

Jun 2, 2016, 04:49 PM IST

सैराट ब्रँडची ही टूव्हीलर होतेय व्हायरल

सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलंय. सैराटची फीव्हर सर्वत्र पाहायला मिळतो. 

Jun 2, 2016, 01:43 PM IST

मराठी प्रेक्षकांबद्दल काय आहे नागराजचे मत?

नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला सैराट सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल यात शंकाच नाही.

Jun 2, 2016, 10:19 AM IST

अर्शद वारसीलाही आवडला सैराट

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय. 

May 30, 2016, 04:18 PM IST

रितेश माधुरीला म्हणतो, तुझ्या नावाचं मी इनिशलं टॅटून गोंदल...

सैराटची हवा अजूनही सर्वत्र सुरूच आहे. सैराटमधले झिंगाट गाणे नुसते ऐकले की सर्वांचेच पाय थिरकायला लागतात.

May 30, 2016, 11:24 AM IST

जॉनी लिव्हरने सैराट टीमला दिल्या शुभेच्छा

भारतासह सातासमुद्रापार लोकांना याडं लावणाऱ्या सैराटचे कौतुक जॉनी लिव्हरनेही केलंय.

May 28, 2016, 10:58 AM IST

आर्ची-परश्याची दुबई सफर

महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा सैराट दुबईवारीवर गेलाय. २६, २७ आणि २८ मे रोजी सैराट दुबईमध्ये दाखवला जाणार आहे. या निमित्त दुबईला गेलेल्या आर्ची-परश्याने अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी दुबई सफर अनुभवली. तेथील काही फोटोज

May 27, 2016, 01:03 PM IST

सैराटमुळे या मराठी सिनेमांनी घेतली धास्ती

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची हवा सध्या महाराष्ट्रभर आहे. 

May 26, 2016, 09:25 AM IST

इरफान खानही झाला 'सैराट'

फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे. 

May 23, 2016, 11:32 PM IST

छोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी प्रचंड गाजतायत.

May 23, 2016, 03:43 PM IST

घ्या जाणून...सैराट पाहून शोभा डे काय म्हणाल्या?

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराटवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायत. 

May 23, 2016, 11:48 AM IST

सैराटची कमाई ७० कोटींच्या घरात

नागराज मंजुळेचं दिग्दर्शन असलेल्या सैराट या सिनेमाची कमाई 70 कोटींच्या घरात गेली आहे.

May 22, 2016, 09:17 AM IST