नवी मुंबई

शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात फॅक्चर

सतत वादग्रस्त राहीलेली नवीन पनवेल सेक्टर ७ मधील रायन इंटरनॅशनल ग्रुपची सेंट जोसेफ शाळा आपल्या मनमानी कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शाळेतल्या एका महिला शिक्षिकेनं क्षुल्लक कारणावरून इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण केली.

Nov 12, 2017, 11:16 PM IST

सिडकोमध्ये विविध पदांच्या ५७ जागांवर भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 12, 2017, 09:06 PM IST

नवी मुंबई | शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थीनीचा हात फॅक्चर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 08:29 PM IST

नवी मुंबई महापौरपदी सुतार तर उपमहापौर काँग्रेसच्या मंदाकिनी

नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात लढत पाहायला मिळाली. 

Nov 9, 2017, 05:02 PM IST

नवी मुंबई | एपीएमसी व्यापाऱ्याच्या घरी २ कोटींचा दरोडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 07:53 PM IST

आता सिडको घरांची लॉटरीही ऑनलाइन

म्हाडाप्रमाणे आता नवी मुंबईतील सिडकोकडून सदनिकांची विक्री ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवारपासून सीवूडस् इस्टेट हाऊसिंग योजनेतील शिल्लक सदनिकांसाठी वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकृती व संलग्न प्रक्रिया राबवण्यात सुरुवात करण्यात आली.

Nov 7, 2017, 08:27 AM IST

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती.

Nov 6, 2017, 05:56 PM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जमीन गैरवापर

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं उच्चपदस्थांच्या बडदास्तीकरता कष्टकरी शेतक-यांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. हे कमी म्हणून की काय नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं मिळालेल्या जमिनीचाही गैरवापर केल्याचंही दिसून आलं आहे.  

Nov 1, 2017, 11:13 PM IST

नवी मुंबई एपीएमसीत घोटाळा

एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय. 

 

Oct 31, 2017, 11:15 PM IST