नवी मुंबई

नवी मुंबई | डीएनए, झी बिझनेसतर्फे ऑटो फेस्टचं आयोजन

नवी मुंबई | डीएनए, झी बिझनेसतर्फे ऑटो फेस्टचं आयोजन

Dec 12, 2018, 08:55 PM IST

हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, कॉल डिटेल्समध्ये या अभिनेत्रीचं नाव समोर

घाटकोपर भागात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी घरी काही वेळातच परत येतो असं सांगून बाहेर पडला होता

Dec 8, 2018, 09:50 AM IST

आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Dec 7, 2018, 09:35 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

कोपरखैरणे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.  

Dec 4, 2018, 11:00 PM IST

राज्य सरकारविरोधात एपीएमसीत कडकडीत बंद

 राज्य शासनाने बाजार समित्या बद्दल काढलेल्या अध्यादेशामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याविरोधात आज मुंबई बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

Nov 27, 2018, 10:14 PM IST

नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी

नेरूळ - उरण रेल्वे मार्गावर लोकल सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Oct 25, 2018, 08:59 PM IST

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, आंनदीदेवी निंबाळकरांची याचिका फेटाळली

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी अण्णांचा जबाब नोंदवण्याची गरज नाही - उच्च न्यायालय

Oct 22, 2018, 11:02 PM IST

नवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी- पोलिसांची चकमक

नवी मुंबई पोलीस आणि गंभीर गुन्‍हयातील आरोपींमध्‍ये खालापूरजवळ चकमक झाली. 

Oct 20, 2018, 10:28 PM IST

बलात्कारी रेहान कुरेशीची गुन्ह्यांची कबुली

कुरेशीने सहा आणि नऊ वर्षांच्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती.

Oct 16, 2018, 07:31 PM IST

नेरूळ - उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार

 नेरूळ - उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

Oct 10, 2018, 10:40 PM IST

लहान मुलींवर अत्याचार करणारा सापडला

 तब्बल १२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृत तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली.

Sep 28, 2018, 07:15 PM IST

नवी मुंबईत आंदोलन करणाऱ्या कामगारांवर पोलिसांचा लाठीमार

कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. या आंदोलनात महिलांचा सहभाग आहे.

Sep 27, 2018, 11:19 PM IST

पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश आहे. याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे आहेत.

Sep 22, 2018, 04:50 PM IST

प्रमोशनच्या वादातून एचडीएफसीच्या उपाध्यक्षांची हत्या?

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी बेपत्ता प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

Sep 9, 2018, 06:53 PM IST

भाजप नगरसेवकाकडून खंडणीसाठी व्यावसायिकाला मारहाण

हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करणारा भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.

Aug 14, 2018, 05:03 PM IST