नवी मुंबई

NAVI MUMBAI APMC MARKET VEGETABLE PRICE INCREASE PT1M10S

नवी मुंबई । भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ

नवी मुंबई येथील मार्केटमध्ये भाज्यांच्या किंमती मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Jul 4, 2019, 03:55 PM IST

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार

अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली. 

Jun 28, 2019, 11:30 AM IST

नवी मुंबई विमानतळच्या कामातील महत्वाचा टप्पा पूर्ण

 डोंगर तोडण्याचं मोठं आव्हान सिडको समोर होतं.

Jun 27, 2019, 08:49 PM IST

नवी मुंबईतील कळंबोली येथे शाळा परिसरात हातगाडीवर बॉम्ब

कळंबोली इथे बॉम्ब आढळला. सुधागड शाळेच्या बाहेरील हातगाडीवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.  

Jun 18, 2019, 08:33 AM IST
SANGHARSHALA HAVI SAATH । NAVI MUMBAI PT3M24S

संघर्षाला हवी साथ । नवी मुंबई । 'नकोशी' फातिमा जेव्हा ९१ टक्के मिळवते

संघर्षाला हवी साथ । नवी मुंबईती 'नकोशी' ठरलेले मुलगी फातिमा हिने चांगला अभ्यास करुन ९१ टक्के मिळविले. तिला आता आपल्या मदतीची साथ हवी आहे. कारण ती पुढील शिक्षण घेवू शकते.

Jun 18, 2019, 08:15 AM IST
New Mumbai Palika Womens Staff Make A Tree Plantation For VatPornima PT1M14S

नवी मुंबई । मनपा कर्मचाऱ्यांची खरी वटपौर्णिमा, केले वृक्षारोपण

नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची खरी वटपौर्णिमा, केले वृक्षारोपण

Jun 15, 2019, 05:20 PM IST
Fatwa of St. Lawrence School in Vashi PT2M

नवी मुंबई । वाशी येथील सेंट लॉरेन्स शाळेचा अजब फतवा

वाशी येथील सेंट लॉरेन्स शाळेचा अजब फतवा. पालक एकत्र राहात नसल्यास प्रवेश मिळणार नाही.

Jun 15, 2019, 12:00 AM IST

सानपाड्यात कचऱ्याचे ढिग, पहिल्या पावसानंतर दुर्गंधी

नवी मुंबईत सानपाड्यात कचरा मुख्य रस्त्यावरच फेकण्यात येत आहे.  

Jun 11, 2019, 10:11 PM IST

महागाईत वाढ, जीवनावश्यक वस्तूंसह भाज्या कडाडल्यात

एकीकडे राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे तर दुसरीकडे  महागाईचे चटके बसत आहेत.  

Jun 5, 2019, 08:05 PM IST

नवी मुंबई दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, पुलाच्या भिंतीवर आढळला संशयास्पद मजकूर

मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. 

Jun 4, 2019, 02:06 PM IST

जनता राज्यात भाजपला पुन्हा सत्ता देणार - मुख्यमंत्री

ज्याप्रमाणे जनतेने केंद्रात भाजपला सत्ता दिली. त्याप्रमाणे राज्यातदेखील देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा.

May 31, 2019, 10:24 PM IST

जेएनपीटी बंदरात ट्रेलर थेट समुद्रात, चालक बेपत्ता

उरण, जेएनपीटी बंदरात एक विचित्र अपघात झाला. ट्रक ट्रेलर ड्रायव्हरसह जेटीवरून थेट समुद्रात. 

May 16, 2019, 11:40 PM IST

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात!

मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन अफलातून फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानात अवतरली.

May 9, 2019, 08:02 PM IST
 Navi Mumbai Singer Shankar Mahadevan Cast His Vote With Wife For LS Election. PT44S

नवी मुंबई | गायक शंकर महादेवनने बजावला मतदानाचा हक्क

नवी मुंबई | गायक शंकर महादेवनने बजावला मतदानाचा हक्क

Apr 29, 2019, 02:35 PM IST