नववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी
नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.
Jan 1, 2015, 11:21 AM ISTवेलकम 2015... आतिषबाजी, फुगे, उत्साह आणि शुभेच्छा!
जगभराच्या काना-कोपऱ्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक तयार आहेत. गेल्या वर्षापर्यंत मोबाईलवर मॅसेजच्या रुपात येणाऱ्या शुभेच्छा यंदा व्हॉटसअपवरून येणं सुरू झालंय.
Dec 31, 2014, 10:05 PM ISTमावळला सरत्या वर्षांचा सूर्य…!
सरत्या वर्षाचा म्हणजेच साल 2014 चा सूर्य आता मावळलाय. 2014 या वर्षातल्या अखेरच्या सूर्यास्ताचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हसह गिरगाव चौपाटीवर पर्यटकांनी एकच गर्दी केलेली दिसली.
Dec 31, 2014, 07:19 PM ISTपुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण
पुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण
Dec 30, 2014, 10:20 PM ISTथर्टी फर्स्ट नाईट, गुलाबी थंडी आणि वाईन
थर्टी फर्स्ट नाईट, गुलाबी थंडी आणि वाईन
Dec 30, 2014, 10:19 PM ISTप्लानिंग पार्टीचं... इटस् अ टाईम टू डिस्को
प्लानिंग पार्टीचं... इटस् अ टाईम टू डिस्को
Dec 30, 2014, 10:19 PM ISTचला, नवीन वर्षांच्या स्वागतला कोकणात!
चला, नवीन वर्षांच्या स्वागतला कोकणात!
Dec 27, 2014, 09:37 AM ISTनव्या वर्षाची सुरुवात एकत्र करणार दीपिका-रणवीर
दीपिका पादूकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा वेळ व्यतीत करण्यासाठी गेलीय. हा वेळ ती आपल्या कुटुंबीयांसोबत मस्त मजेत घालवतेय... असं असलं तरी नवीन वर्षाची सुरुवात ती रणवीरसोबतच करणार आहे.
Dec 26, 2014, 08:29 AM ISTख्रिसमस... थर्टी फर्स्ट... गोवा हाऊसफुल्ल!
ख्रिसमस... थर्टी फर्स्ट... गोवा हाऊसफुल्ल!
Dec 26, 2014, 08:27 AM ISTजेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...
सुपरस्टार श्रीदेवीनं नुकतेच काही फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यात श्रीदेवी आणि बोनी कपूर आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एंजॉय करतांना दिसतात.
Jan 2, 2014, 11:31 PM ISTबाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. नवीन वर्षाचा प्रारंभ बाप्पाच्या दर्शनानं करण्याची भाविकांची इच्छा असते. त्यामुळं काल रात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदीरात भाविकांच्या रांगा लागल्यात.
Jan 1, 2014, 10:17 AM IST