संकल्प... नवीन वर्षाचे!

Dec 31, 2014, 20:46 PM IST
1/10

संकल्प 1 :- डोक्यात नेहमीच सकारात्मक विचार जन्माला येतील, याबद्दल आग्रही राहणार... सशक्त आणि सकारात्मक विचारसरणीचा संकल्प तडीस नेणार... कोणत्याही परिस्थितीत संयम आणि हिंमत सोडणार नाही.

2/10

संकल्प 2 :- वैयक्तिक जीवनाला आपण जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व सामाजिक जीवनालाही आहे... एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवणार

3/10

संकल्प 3 :- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मशीन्स आणि गॅझेटसच्या आहारी जाणार नाही... काही छोट्या गोष्टींसाठी शरीराला किंवा मेंदूला नक्कीच ताण देणार

4/10

संकल्प 5 :- मद्यपान आणि धुम्रपान बंद करणार... कोणत्याही रोगाला स्वत:हून आव्हान देणार नाही... स्वत:च्या मनावर ताबा मिळवणार

5/10

संकल्प 4 :- स्वत:चे अनुभव, विचार, एखादा किस्सा लिहून काढणार... ब्लॉगद्वारे किंवा नियमित डायरीमध्ये आपल्या विचारांची एकत्र मांडणी करणार

6/10

संकल्प 6 :- पेंटींग, गायन, वाद्य वाजवणं... यांपैंकी कोणताही आवडता पण धकाधकीच्या जीवनात एव्हाना मागे पडलेला एखादा छंद प्रत्यक्षात आणणार

7/10

संकल्प 7 :- फोटोग्राफी, ट्रेकिंग, सायकलिंग किंवा आपल्या आवडत्या स्थळांना भेटी देणार

8/10

संकल्प 8 :- आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाही... व्यायाम, योगा आणि संतुलित आहाराद्वारे शरीर फीट राहील याची काळजी घेणार.

9/10

संकल्प 9 :- शक्य असतील तितकं जास्तीत जास्त वाचण करणार... 

10/10

संकल्प 10 :- अभ्यासातून, घरातल्या कामांतून किंवा ऑफिसच्या कामांतून स्वत:साठी वेळ काढा... हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी आपला आवडता छंद जोपासा.