थर्टी फर्स्ट, नववर्ष स्वागत : रायगडात जिल्हा प्रशासनाचे कडक निर्बंध, व्यावसायिक हवालदील
थर्टी फर्स्ट (Thirty First) आणि नववर्ष स्वागतासाठी (New Year Welcome) यंदा रायगड (Raigad) जिल्ह्याच्या किनारयांवर हॉटेल आणि लॉजेसचे बुकिंग दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे.
Dec 30, 2020, 11:35 AM ISTनववर्ष स्वागतासाठी कोकणातले किनारे पर्यटकांनी फुलले
कोकणातील किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती
Dec 31, 2019, 04:24 PM ISTनववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज; पार्टी करा पण...
मुंबईतील हॉटेल्स आणि बार रात्रभर खुली राहणार आहेत.
Dec 31, 2019, 12:12 PM ISTगोवा | नववर्ष स्वागतासाठी गोमंतनगरी सज्ज
गोवा | नववर्ष स्वागतासाठी गोमंतनगरी सज्ज
Dec 31, 2019, 11:40 AM ISTकलंगुट | नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
कलंगुट | नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
Dec 31, 2019, 11:30 AM ISTनाशिक । नववर्ष स्वागतासाठी महावादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 10:21 PM ISTधुळे | रक्तदान अभियान राबवत केलं नववर्षाचं स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 01:11 PM ISTरायगड | नववर्षाच्या स्वागताला रायगड समुद्रकिनारी गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 11:38 AM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे
फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय.. जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 10:43 AM ISTबिहारमध्ये तेजप्रताप यादवचं वेगळ्या ढंगात नववर्षाचे स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 02:56 PM ISTनववर्षानिमित्त सिद्धिविनायक, शिर्डीत भक्तांची गर्दी
आज नव्या वर्षातील पहिला दिवस. नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी. यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक तसेच शिर्डीत भक्तांनी मोठी गर्दी केलीय.
Jan 1, 2016, 08:24 AM ISTनववर्ष स्वागत : ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्यास विरोध
नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्याच्या शासनाच्या निर्णय़ाला हिंदू जनजागृती समितीनं विरोध केलाय.
Dec 31, 2015, 02:51 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी कोकण हाऊसफुल्ल
कोकणचा सौंदर्य प्रत्येकाला खुणावतोच. निळा क्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच यावर्षी नववर्षाचं स्वागत कोकणात करावं याच बेताने. सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल झालीयेत.
Dec 31, 2013, 07:39 AM IST