नवरात्रौत्सव

महिलांवर अत्याचार करणा-यांना नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा

महिलांवर अत्याचार करणा-यांना मुंबईतल्या घाटकोपरमध्ये नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस महिलांवर बलात्कार, छेडछाडीसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या एसएनडीटीच्या पी.एन. दोषी वुमेन्स कॉलेजमधील विद्यार्थिनींनी नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून स्त्री संरक्षणाचा संदेश दिला.

Sep 27, 2017, 10:43 AM IST

रंग नवरात्रीचे... पाहा, कोणत्या दिवशी कोणता रंग!

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... 

Oct 12, 2015, 09:40 PM IST

पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय

१३ ऑक्टोबरपासून सुरू नवरात्रौत्सवाचे ९ शुभ मुहूर्त आहेत. या नऊ दिवसांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा असा शुभ संयोग आहे ज्यामुळं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. 

Oct 12, 2015, 04:50 PM IST

९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा

१३ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होतोय. अनेक भाविक नवरात्रीच्या नऊही दिवशी व्रत ठेवतात. व्रत सुरू करण्यासाठी ते कशाप्रकारे ठेवावं? फलाहार करायचाय की दूध किंवा ज्यूस पिऊन उपवास करायचाय. 

Oct 7, 2015, 03:32 PM IST

स्मार्ट वुमन : नवरात्रौत्सव स्पेशल लूक

नवरात्रौत्सव स्पेशल लूक

Oct 7, 2015, 02:23 PM IST

राज्या-राज्यातील नवरात्रौत्सव

श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !

Oct 8, 2013, 08:26 PM IST

सप्तश्रुंगी गडावर भाविकांची गर्दी, २४ तास दर्शनाची सोय

उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्रौत्सवास लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दोन दिवसात दोन लाख भाविकांनी हजेरी लावली.

Oct 6, 2013, 07:49 PM IST

कोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण

कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालीय. गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साई सफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळं मंदिर परिसर उजळून निघालाय.

Oct 3, 2013, 03:46 PM IST

आज घटस्थापना... नवरात्रीच्या रंगांत न्हाऊ चला!

आज घटस्थापना... नवरात्रीतली पहिली माळ... आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे... हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील.

Oct 16, 2012, 08:16 AM IST