नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार
Tulja Bhavani Temple Open: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले राहणार आहे.
Oct 12, 2023, 04:33 PM ISTVideo पाहा, कारण हा Zomato Delivery Boy दारावर आल्यास, तुम्हीही म्हणाल 'मित्रा तू जिंकलंस'...
Viral Video : आयुष्यात लहानसहान कारणांवर रडत बसण्यापेक्षा प्रत्येत क्षण मनमुराद जगायला शिका...
Oct 13, 2022, 11:04 AM ISTNavratri Auspicious yog : आजपासून दसऱ्यापर्यंत वाहन- प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ योग; त्वरा करा
जाणून घेऊया दसऱ्यापर्यंत नेमकी कोणत्या दिवशी तुम्ही ही लाखामोलाची खरेदी करु शकता...
Sep 28, 2022, 07:14 AM IST
गरोदर अनुष्काला ऐन नवरात्रोत्सवात हवा झाला 'हा' पदार्थ
पाहा यासाठी तिनं नेमकं काय केलं...
Oct 25, 2020, 11:57 AM ISTभक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या 'या' मराठमोळ्या आजी
Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 20, 2020, 02:06 PM ISTप्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
तिचं हे रुप पाहताक्षणी मनात घर करत आहे
Oct 18, 2020, 11:08 AM IST
महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTराज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला
महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.
Oct 17, 2020, 12:01 PM ISTNavratri 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर
....या गोष्टींकडे जातीनं लक्ष द्या
Sep 29, 2020, 06:13 PM ISTए हालोssss! रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा गरबा पाहून केंद्रीय मंत्रीही थक्क
'हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते'
Oct 7, 2019, 11:18 AM ISTनवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर
प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आयआरसीटीसीतर्फे पुरवली जाणार महत्त्वाची सेवा
Oct 2, 2019, 01:12 PM ISTकोल्हापूरच्या अंबाबाई रुपातील अभिनेत्रीचा साज
अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'
Sep 30, 2019, 11:41 AM ISTगरब्याची तयारी करताय? जाणून घ्या काय आहे यंदाचा ट्रेण्ड
सर्वत्रच नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Sep 29, 2019, 10:42 AM ISTयंदाच्या नवरात्रोत्सवात खेळा सायलेंट गरबा
जिकडे-तिकडे फक्त गरब्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
Sep 26, 2019, 07:40 PM IST