Dussehra 2024 Wishes In Marathi : सोनं घ्या, सोन्यासारखे रहा! सोन्यासारख्या प्रियजणांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Happy Dussehra Wishes Quotes Whatsapp Status 2024 : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसरा...दसऱ्याला विजयादशमी (Vijayadashami) असं म्हटलं जातं. आपट्याची पानं सोनं म्हणून देऊ एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. यानिमित्ताने आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला दसऱ्याच्या खास मराठीतून शुभेच्छा पाठवा.

नेहा चौधरी | Oct 11, 2024, 22:01 PM IST
1/7

आला आला आला दसरा, सोनं एकमेकांस वाटण्याचा.. उणे वाईट दहन करून, फक्त आनंद लुटण्याचा.. हॅप्पी दसरा !

2/7

उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची जपू नाती मना मानंची...!

3/7

सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. सोन्यासारखे तुम्ही आहातच.. सदैव असेच राहा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !  

4/7

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवासाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना 

5/7

 आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाने देऊन करा साजरा.. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/7

झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे घरी, पूर्णा होऊ दे, तुमच्या सर्वा इच्छा विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 

7/7

तोरण बांधू दारी रांगोळी काढू अंगणी एकमेकांस देऊन आपट्याची पाने नाती जप मना - मनांची दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा