नवज्योत सिंग सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी या फोटोंमुळे आली चर्चेत

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्या शायरी आणि हसण्याच्या अंदाजामुळे प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे ते नहेमीच चर्चेत आले आहेत पण आता सिद्धू यांची मुलगी देखील चर्चेत आली आहे.

Sep 2, 2016, 05:32 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली नव्या पक्षाची स्थापना

पंजाबच्या राजकारणाला आज एक नवीन वळण लागलं. भाजपला रामराम केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने नवा पक्ष स्थापन केला आहे. आवाज-ए-पंजाब असं या पक्षाचं नाव आहे. सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धूने याची पुष्टी केली आहे की, परगट सिंह आणि बैंस बंधु यांच्यासोबत सिद्धूने नवा पक्ष तयार केला आहे.

Sep 2, 2016, 04:53 PM IST

नवज्योत सिंह सिद्धूची भाजपवर खरमरीत टीका

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी खासदारकीचा राजीमाना दिल्यानंतर आपलं मौन तोडलंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धूनं भाजप नेतृत्त्वावर खरमरीत टीका केलीये.

Jul 25, 2016, 01:59 PM IST

दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!

उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय. 

Oct 7, 2015, 04:55 PM IST

दुआ है जल्दी ठीक हो जाओ, तुम योद्धा हो सिद्धू : पंतप्रधान मोदी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटर आणि भाजप नेता नवज्योत सिंग सिद्धू यांना लवकर बरे होण्याची कामना केली आहे. सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या ट्विटवर उत्तर देताना मोदी यांनी उत्तर लिहिले की तुम्ही एक योद्धा आहात आणि आपल्या ट्रेड़ मार्क स्टाइलमध्ये आजारावर विजय मिळवाल, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. 

Oct 7, 2015, 02:57 PM IST

विनोदची सिद्धूला शिवीगाळ; नंतर मागितली माफी

आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या वादांत अडकलेल्या क्रिकेटर विनोद कांबळीनं सोशल वेबसाईट ट्विटरवरून मंगळवारी काही असे ट्विटस् केले की ज्यामुळे तो पुरता हंगामा झाला. 

Apr 15, 2015, 05:28 PM IST

'संसदेतही भ्रष्टाचार, मग ते पाप नव्हे का?'

भाजप खासदार आणि माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आयपीएलला `पाप लीग` म्हणणाऱ्यांवर टीका केलीय. आयपएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यावर सोशल वेबसाईट ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सिद्धूनं भाष्य केलंय.

May 17, 2013, 03:17 PM IST

`भाजपमध्ये सिद्धूची घुसमट होतेय...`

भाजप खासदार नवज्योतसिंग सिद्धू पक्षात नाराज असल्याचं समजतंय. त्यांची पत्नी नवज्योत कौर यांनीच तसे संकेत दिलेत.

Apr 11, 2013, 03:25 PM IST

सिद्धू ‘बिग बॉस’मधून बाहेर…

‘बीग बॉस सीझन ६’ मध्ये आपला डेरा जमवून बसलेला सिद्धू मात्र आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. पण, सिद्धूला घरातून बाहेर पडण्याचा आदेश बीग बॉसनं दिलेला नाही तर हा आदेश दिलाय भाजपच्या ‘बॉस’नं...

Nov 9, 2012, 02:36 PM IST

... आणि सिद्धूनं दिली चुकीची कबूली

बीग बॉस सीझन ६ मध्ये एका खेळादरम्यान सिद्धूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तुम्ही कधी गद्दारी केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर सिद्धूनं ‘होय’ असं दिलं.

Nov 8, 2012, 10:06 AM IST