नवज्योत सिंग सिद्धू

'मैदानात हार्दिक वारंवार रोहितकडे पळत येईल आणि..'; 'मुंबई'बद्दल सिद्धूची भविष्यवाणी

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद असल्याची चर्चा दबक्या आवाजात क्रिकेटच्या वर्तुळात सुरु असतानाच सिद्धू यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 22, 2024, 11:53 AM IST

सिद्धूचं पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र

करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात सामिल होण्यासाठी इम्रान खान यांचं नवज्योत सिंग सिद्धू यांना विशेष आमंत्रण

Nov 2, 2019, 06:18 PM IST

क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक विक्रमांचा दिवस १६ मार्च

  १६ मार्चला  क्रिकेट विश्वातील काही मोठे रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

Mar 16, 2019, 10:50 PM IST

Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया

भारतीय वायूदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. 

Feb 26, 2019, 03:14 PM IST

Pulwama Attack: सिद्धूंची साथ देणाऱ्या कपिलवरही बंदी घाला, संतप्त चाहत्यांची मागणी

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी सामोपचाराने यावर तोडगा काढण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होतं. 

Feb 19, 2019, 11:26 AM IST

जवानांनी वारंवार प्राणांची आहुती का द्यायची; सिद्धुंचा भाजपला सवाल

कंदहार घटनेच्यावेळी दहशतवाद्यांना कोणी सोडले?

Feb 18, 2019, 03:28 PM IST
Navjot Singh Sidhu Thrown Out Of Kapil Sharma For His Anti National Comments After Pulwama Attack PT2M36S

मुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी

कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.

Feb 16, 2019, 11:55 PM IST

'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी

नवज्योत सिंग सिद्धूंना 'द कपिल शर्मा शो'मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Feb 16, 2019, 03:55 PM IST

मशहूर गुलाटीची 'घरवापसी' नक्की

जवळपास महिनाभराने कपिल शर्मा शोविषयी काही चांगली बातमी येतेय. माध्यमांमध्ये चालत असलेल्या बातम्यांनुसार, सुनिल ग्रोवर द कपिल शर्मा शोमध्ये परतोय. 

Apr 5, 2017, 02:04 PM IST

'...तर सिद्धूंना शोमध्ये सहभागी होण्यास माझा विरोध नसेल'

 पंजाबचे नवनिर्वाचित मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील सहभागाबाबतचा संभ्रम अधिकच वाढत चाललाय.

Mar 23, 2017, 05:43 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू २९ हजार मतांसह आघाडीवर

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धूने मोठी आघाडी घेतलीये. 

Mar 11, 2017, 11:27 AM IST

नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने दिला भाजपचा राजीनामा

 माजी खासदार आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

Sep 14, 2016, 10:58 PM IST

नवज्योत सिंग सिद्धूंची आता एक नवी टीम

नवज्योत सिंग सिद्धूंची आता एक नवी टीम

Sep 2, 2016, 11:29 PM IST