भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला
भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला
Feb 17, 2018, 10:48 PM ISTVIDEO : भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक 'खोचक' सल्ला दिलाय.
Feb 17, 2018, 08:27 PM ISTमोदींच्या दौऱ्यासाठी 'प्रभो शिवाजी राजा' सिनेमाचे पोस्टर हटवले
मोदींच्या दौऱ्यासाठी 'प्रभो शिवाजी राजा' सिनेमाचे पोस्टर हटवले
Feb 16, 2018, 10:25 PM ISTपंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिल्या 'या' टिप्स!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालकटोरा स्टेडियमवर १० कोटींहुन अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.
Feb 16, 2018, 04:02 PM ISTपंतप्रधान करतील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'
दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधून पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
Feb 16, 2018, 11:49 AM IST'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'
मोहन भागवत यांनी लष्कराबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनाच एकप्रकारे इशारा दिलाय, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाणलाय.
Feb 13, 2018, 11:01 PM IST...आणि शाहू, टिळक, फुले, वाजपेयींपेंक्षा नरेंद्र मोदी मोठ्ठे झाले!
राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय.
Feb 13, 2018, 07:49 PM ISTपंतप्रधान मोदींनाही मोहात पाडणारा 'रेडिओ'!
१३ फेब्रुवारी... हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं रेडिओच्या अविष्काराविषयी हा एक खास रिपोर्ट...
Feb 13, 2018, 06:17 PM ISTराज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,
राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.
Feb 13, 2018, 05:51 PM ISTपंतप्रधान मोदींचं अबूधाबीमध्ये जोरदार स्वागत
यूएई दौ-यात उभय देशांतले राजकीय, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्ष-या केल्या जाणार आहेत.
Feb 11, 2018, 03:49 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: दिल्लीला नव्या पंतप्रधानांचे वेध, मोदींनंतर दिग्गजांची नावे चर्चेत....
दिल्लीवर जो प्रभुत्व मिळवू शकतो तो देशातील कोणत्याही क्षेत्रावर वर्चस्व मिळवू शकतो. राजकीय क्षेत्राबाबत तर हे कैक पटींनी वास्तवदर्शी.
Feb 11, 2018, 01:01 PM ISTअमिताभचा हात, काँग्रेसची साद! 'बोफोर्स'मुळे तुटलेले नाते ट्विटरमुळे जुळले
ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे बिग बी बच्चन यांनी ट्विटरवरून जोडलेले काँग्रेस कनेक्शन.
Feb 10, 2018, 09:57 AM ISTनरेंद्र मोदींची 'परिक्षा पे चर्चा'
'चाय पे चर्चा'च्या धर्तीवर आता 'परीक्षा पे चर्चा' होणार आहे.
Feb 8, 2018, 10:43 PM IST