खासदार राजीव सातवांची नरेंद्र मोदींवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 05:10 PM ISTमोदींकडून प्रचारात कर्नाटक काँग्रेसवर जोरदार हल्ला
नेहमीच्या शैलीत पंतप्रधानांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केला.
Feb 5, 2018, 09:48 AM ISTकेंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवले, शेतकऱ्याला अच्छे दिन
शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.
Feb 3, 2018, 03:37 PM ISTसमुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरु न झाल्याने मेटेंची तीव्र नाराजी
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही. याबाबत शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 3, 2018, 12:23 PM ISTआता माघार नाही, धनुष्यातून बाण सुटलाय : संजय राऊत
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयला माहिती दिली. त्यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. २०१९ ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.
Feb 2, 2018, 04:29 PM ISTUnion Budget 2018 : महाराष्ट्राला काय मिळालं?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला पाहा काय आले?
Feb 1, 2018, 07:56 PM ISTराजस्थानात भाजपला जनतेने नाकारले : राहुल गांधी
राजस्थान विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शिलेदारांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.
Feb 1, 2018, 05:41 PM ISTUnion Budget 2018 : मुंबई रेल्वेचा विस्तार करणार - जेटली
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला.
Feb 1, 2018, 04:18 PM ISTहा तर चुनावी जुमला, विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका
आज केंद्रीय अर्थमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प २०१८ सादर केला. मात्र, हा अर्थसंकल्प २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केलीय.
Feb 1, 2018, 03:30 PM ISTभाजप खोटं बोलण्यात पटाइत, हजारो कोटींच्या बाता - राज ठाकरे
गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं शेवटचं बजेट आज सादर करत आहेत. खोटं बोलण्यात भाजप सरकार पटाइत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Feb 1, 2018, 02:26 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : शिक्षण क्षेत्राला अर्थसंकल्पात काय मिळालं?
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मोदी सरकार कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यातून त्यांनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच शिक्षणासाठीही त्यानी काही घोषणा केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे...
Feb 1, 2018, 02:13 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : गुंतवणुकदारांना दणका, म्युच्युअल फंडवर लागणार टॅक्स
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. शेअर बाजारातील गुंतवणुकदारांबाबत जसा अंदाज लावला जात होता तसेच झाले आहे.
Feb 1, 2018, 01:39 PM ISTUnion Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2018, 01:37 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : 'हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करतील'
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना एव्हिएशन सेक्टरलाही दिलासा दिलाय.
Feb 1, 2018, 01:26 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : जेटलींनी महिलांना दिली खुशखबर
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महिलांना खुशखबर दिलीय.
Feb 1, 2018, 01:07 PM IST