मुंबई | राज ठाकरे यांच्या भाषणावर भाजपची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 01:24 PM ISTमनसे गुडीपाडवा: राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले.
Mar 18, 2018, 10:11 PM IST'मोदी'मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे: राज ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे पाहिली तर, देशाला मोदी आणि शहांचा आजार लागल्याचे चित्र दिसते. हा आजार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे - राज ठाकरे
Mar 18, 2018, 09:49 PM ISTमोदी सरकार सूड भावनेनं काम करतेय - सोनिया गांधी
केंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने काम करत आहे. हूकूमशीही पद्धतीनं हे सरकार सत्तेच्या अहंकारात मदमस्त झाल्याची टीका यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
Mar 17, 2018, 03:58 PM ISTसांगली बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक!
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
Mar 17, 2018, 09:16 AM ISTटीडीपीकडून केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली
एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेसनंही संधी साधत पाठिंबा दिलाय.
Mar 16, 2018, 11:57 PM ISTसरकार नीरव मोदी - माल्या यांच्याकडून असे करणार पैसे वसूल
बँकांना हजारो रुपयांना गंडा लावून फरार झालेल्यांकरता सरकारचा नवा कायदा.
Mar 12, 2018, 02:34 PM ISTओवेसींचं वादग्रस्त वक्तव्य, पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Mar 11, 2018, 05:45 PM IST'मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती'
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. नोटबंदीवरुन हा निशाणा साधलाय. मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती, असे प्रतिपादन राहुल यांनी केले.
Mar 10, 2018, 08:17 PM ISTफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे भारतात आगमन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत. सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी मॅक्रॉन दाम्पत्याचं औपचारिक स्वागत केलं.
Mar 10, 2018, 01:48 PM ISTभारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान: पंतप्रधान मोदी
भारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान असून संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय यावर विशेष लक्ष देण्यात आलं असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.
Mar 10, 2018, 01:42 PM ISTपंतप्रधानांच्या नावापुढे 'श्री' न लावल्याने BSF जवानाचा पगार कापला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे 'श्री' न लावणे बीएसएफ जवानाला महागात पडले. पंतप्रधानांच्या नावाआधी 'श्री'चा उल्लेख न केल्याने त्याचा पगार कापण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन सारवासारव करण्यात आली. लल्लन टॉप वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
Mar 9, 2018, 07:56 AM ISTटीडीपीचे मंत्री सत्तेतून बाहेर पण...
केंद्रातील मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू यांनी झटका दिला आहे.
Mar 8, 2018, 08:05 PM ISTतेलगू देसमच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे सोपवला राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 07:13 PM IST