पंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत.
Apr 10, 2018, 10:39 PM ISTवाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष
भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.
Apr 10, 2018, 06:11 PM ISTअन 'या' अॅनिमेटेड व्हिडिओतून नरेंद्र मोदींंनी सांगितले त्यांंच्या फीटनेस एक रहस्य
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून नियमित योगा अभ्यास करतात.
Apr 10, 2018, 01:04 PM ISTमोदी सरकारला धसका, घेतला असा निर्णय!
मोदी सरकारनं प्रतिमा सुधारण्यासाठी मोहीम हाती घेण्याचं ठरवलंय. या मोहिमेअंतर्गत...
Apr 5, 2018, 02:43 PM ISTपंतप्रधानांनी पलटवला स्मृती इराणींचा 'फेक न्यूज'चा निर्णय
केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचा फेक न्यूज लिहिणाऱ्या पत्रकारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर हा निर्णय रद्द करण्यात आलाय. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे डीजी फ्रँक नरोन्हा यांनी ही माहिती दिलीय.
Apr 3, 2018, 05:53 PM ISTमोदी सरकारचा या मंत्रीचा राजीनाम्याचा विचार, मोदींनी त्याला थांबविले...
पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये उफाळलेल्या जातीय हिंसाचारानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत सुप्रियो यांच मन वळविले आणि त्यांना आपला निर्णय बदलला आहे.
Apr 2, 2018, 07:54 PM ISTआगामी निवडणुकीत मोदी हटावचा नारा, यशवंत सिन्हा यांचा पुढाकार
राष्ट्रीय मंचाच्या बैठकीला भाजपमधील असंतुष्टांना बळ देण्याची रणनीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखल्याचे बोलले जात आहे.
Apr 1, 2018, 09:01 PM ISTआज तुमच्या बँक खात्यात जमा होणार १५ लाख रुपये
लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार’ असे वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर विश्वास ठेवत भारतीयांनी भाजपला मत दिलं आणि बहूमतानं विजय मिळवून दिला.
Apr 1, 2018, 12:41 AM ISTमोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले
सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.
Mar 31, 2018, 08:19 PM ISTसीबीएसई पेपरफुटीमुळे पंतप्रधान नाराज
सीबीएसईच्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 28, 2018, 10:27 PM ISTसीबीएसई पेपरफुटीमुळे पंतप्रधान नाराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:20 PM ISTसभागृहाचे दरवाजे बंद झाले, माझ्या कार्यालयाचे नाहीत - नरेंद्र मोदी
राज्यसभेच्या ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते निवृत्त होत आहेत. या खासदारांना सभागृहातून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले.
Mar 28, 2018, 04:14 PM IST'पंतप्रधान नवाझ शरीफांना भेटू शकतात, तर मी ममता बॅनर्जींना भेटू शकत नाही?'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या कालच्या भेटीबद्दल उठणाऱ्या अनेक प्रश्नांवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रत्यूत्तर दिलंय.
Mar 28, 2018, 01:04 PM ISTनवी दिल्ली | मोदीविरोधी आघाडीचे प्रयत्न
नवी दिल्ली | मोदीविरोधी आघाडीचे प्रयत्न
Mar 27, 2018, 05:39 PM ISTममतांनी घेतली पवार आणि राऊतांची भेट!
मोदीविरोधी आघाडीच्या बांधणीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू केलंय.
Mar 27, 2018, 01:45 PM IST