नगराध्यक्ष

राज्यात कोणाच्या ताब्यात किती नगरपालिका

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. यात एकूण १४७ नगरपालिकांमध्ये कोणी कोणती नगरपालिका काबीज केली आहे त्याची आकडेवारी 

Nov 28, 2016, 11:26 AM IST

झी २४ तासचे फेसबूक लाइव्ह, नगरपालिकांचा निकाल

 राज्यातील मिनी विधान म्हणाविणाऱ्या १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निकाल तुम्ही झी २४ तासच्या फेसबूकवर लाइव्ह पाहू शकतात. 

Nov 28, 2016, 10:52 AM IST

धमकी दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांची चौकशी करा-कोर्ट

दमदाटी आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी आणि नगरसेवक गिरीश कांबळे यांची चौकशी करावी, असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. 

Oct 23, 2016, 08:21 PM IST

Exclusive विविध नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत नगराध्यक्ष सोडत पाहा

नगराध्यक्ष सोडत 11 वाजता सुरु होणार होती. नगरविकास राज्य मंत्री आणि सचिव उपस्थित राहणार होते. मात्र आता 2.30 तास झाले अजूनही सोडत का सुरु झाली नाही याचा जाब उपस्थितानी विचारला. 

Oct 5, 2016, 03:29 PM IST

आता लोकनियुक्त नगराध्यक्ष, दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग

राज्यातल्या नगरपालिकामध्ये पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यातल्या तब्बल २१५ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष नगरसेवकांमधून नव्हे तर थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.

May 10, 2016, 11:12 PM IST

धक्कादायक ! मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना जाळण्याचा प्रयत्न

यावल येथे अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजी नगराध्यक्ष बाळू शिर्के यांनी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्यावर रॉकेल अंगावर टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Feb 3, 2016, 11:03 PM IST

जळगाव : मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाळण्याचा प्रयत्न

मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाळण्याचा प्रयत्न

Feb 3, 2016, 08:37 PM IST

राणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.

Oct 8, 2015, 03:58 PM IST

नगराध्यक्ष, नगरसेवकाला झुगार खेळताना अटक

जामनेरचे नगराध्यक्ष असलेले पारस ललवाणी यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झुगार खेळताना अटक केलीय.

May 3, 2015, 09:25 PM IST

नगराध्यक्षाने नगरपरिषदेतील सीसीटीव्हीच चोरले

नगराध्यक्षांनेच नगरपरिषदेत चोरी केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय. पालघरचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर नगरपरिषदेतले सीसीटीव्ही चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पाटील यांच्यासह पाच नगरसेवकांवर चोरीचा गुन्हा दाखल झालाय.

Dec 17, 2012, 04:59 PM IST

घरात मटका अड्डा चालवणाऱ्या नगराध्यक्षाला अटक

नेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मटका अड्डा चालवण्यावरुन अटक करण्यात आलीये. नगाराध्यक्ष पवन जयस्वाल स्वत:;च्या घरात मटका अड्डा चालवत होते. शिवसैनिक असलेले नगराध्यक्ष पवन जयस्वालसब इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केलीय..

Nov 24, 2011, 05:45 AM IST