राज्यात कोणाच्या ताब्यात किती नगरपालिका

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. यात एकूण १४७ नगरपालिकांमध्ये कोणी कोणती नगरपालिका काबीज केली आहे त्याची आकडेवारी 

Updated: Nov 28, 2016, 07:25 PM IST

मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. यात एकूण १४७ नगरपालिकांमध्ये कोणी कोणती नगरपालिका काबीज केली आहे त्याची आकडेवारी 

 

नगरपालिका

शिवसेना

भाजप

काँग्रेस

राष्ट्रवादी

इतर

१४०/१४७

२५

५१

२२

१८

२४