नगराध्यक्ष

लाचखोर नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी

लाचखोर नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी

Jun 13, 2017, 09:04 PM IST

नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल

 नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे. 

Jan 9, 2017, 04:40 PM IST

रामटेकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का

नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी सुरू झालीय नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे. 

Jan 9, 2017, 12:02 PM IST

नगराध्यक्षांचे अधिकार सरकारने वाढविले - रणजीत पाटील

थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा, नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणूकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.

Dec 16, 2016, 07:56 PM IST

नगराध्यक्षांना जादा अधिकार देण्यामागील पाहा खरं कारण काय?

राज्यात नुसत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत भाजप नंबर वन पक्ष झाला. ५१ पालिकांत भापचे नगराध्यक्ष बसलेत. मात्र, त्यांना जादा अधिकार देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. परंतु हे का करावे लागते आहे, याचे कारण वेगळे आहे.

Dec 1, 2016, 10:22 AM IST

केवळ एका मताने मिळाले नगराध्यक्षपद

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायत निवडणुकींचा काल निकाल लागला.

Nov 29, 2016, 08:00 AM IST