घरात मटका अड्डा चालवणाऱ्या नगराध्यक्षाला अटक

नेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मटका अड्डा चालवण्यावरुन अटक करण्यात आलीये. नगाराध्यक्ष पवन जयस्वाल स्वत:;च्या घरात मटका अड्डा चालवत होते. शिवसैनिक असलेले नगराध्यक्ष पवन जयस्वालसब इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केलीय..

Updated: Nov 24, 2011, 05:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ

 
नेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मटका अड्डा चालवण्यावरुन अटक करण्यात आलीये. नगाराध्यक्ष पवन जयस्वाल स्वत:च्या घरात मटका अड्डा चालवत होते. शिवसैनिक असलेले नगराध्यक्ष पवन जयस्वालसह इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केलीय..