Exclusive विविध नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत नगराध्यक्ष सोडत पाहा

नगराध्यक्ष सोडत 11 वाजता सुरु होणार होती. नगरविकास राज्य मंत्री आणि सचिव उपस्थित राहणार होते. मात्र आता 2.30 तास झाले अजूनही सोडत का सुरु झाली नाही याचा जाब उपस्थितानी विचारला. 

Updated: Oct 5, 2016, 03:59 PM IST
Exclusive विविध नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत नगराध्यक्ष सोडत पाहा  title=

मुंबई : नगराध्यक्ष सोडत 11 वाजता सुरु होणार होती. नगरविकास राज्य मंत्री आणि सचिव उपस्थित राहणार होते. मात्र आता 2.30 तास झाले अजूनही सोडत का सुरु झाली नाही याचा जाब उपस्थितानी विचारला. 

                        
सोडत आधीच निश्चित केली आहे का, मंत्र्यांना ढोलताशे गजरात आणणार का, लोकप्रतिनिधि यांना बसायला जागा पण नाही असे प्रश्न उपस्थितानी केले. दरम्यान उपस्थितांनी गोंधळ घालायला सुरूवात केल्यावर अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन सोडत सुरू केलीय.

पाहा संपूर्ण आरक्षण सोडत 

- नगर पंचायत - अनुसूचित जाती महिला, कवठेमहांकाळ

- नगरपंचायत अनुसूचित जमाती महिला
   तलासरी ,मोखाडा, मेढा

- नगरपंचायत ओबीसी ( मागास प्रवर्ग ) 
पाटण , कडेगांव, वडूज, खंडाळा, दहिवडी, शिराळा
यापैकी ओबीसी महिला ( मागास प्रवर्ग )साठी राखीव -- शिराळा, दहीवडी, पाटण, कडेगाव

नगरपरिषद - अनुसूचित जाती प्रवर्ग - महिला - 
महाबळेश्वर, अंबड़, चाळीसगांव, शेवगांव, वाई, साकोली, खामगांव, लोणार, पाथरी, खोपोली, पातुर, जयसिंगपुर, आळंदी, सिंदी रेल्वे, नांदुरा, कराड,

अनुसूचित जमाती प्रवर्ग - महिला -
गडचांदूर , यावल , आरणी, चांदवड, फैजपुर,

 

नगर परिषद ओबीसी - मागास प्रवर्ग -

बुलढाणा, मुरुम, गडचिरोली, किल्लेधारूर, गेवराई, राजपुर, पैठण, म्हसवड, बारामती, रिसोड, फलटण, जत, रहिमतपुर, कळंब, वड़गांव, उमरगा, जामनेर, मलकापुर, भूम, राहुरी, मेहेकर, मंगळवेढे, पारोळा, एरंडोल, अंबरनाथ,वेंगुर्ले, उरण, भड़गांव निलंगा, आर्वी, मुदखेड़ , सावनेर, जळगांव जामोद , जेजरी, अचलपुर, पेठउमरी, राजगुरुनगर, तलेगांव दाभाड़े, पूर्णा, नांदगांव, चांदूर रेल्वे, अलीबाग, बार्शी, मुरगुड, तळोदे, चिखली, पन्हाळा, आष्टा, धर्माबाद, पवनी, अहमदपुर, भंडारा, लोहा, कुंडलवाडी, परळी वैजनाथ, किनवट, चांदूरबाजार, खेड, कागल, पुसद, कळमनुरी, हदगांव,

यापैकी नगर परिषद ओबीसी - मागास प्रवर्ग - महिलासाठी राखीव --

जत, जेजुरी, मंगळवेढे, उरण, पन्हाळा, चिखली, रिसोड, आष्टा, तळेगांव दाभाड़े, पुसद, सावनेर, कुंडलवाडी, भूम, पूर्णा, गडचिरोली, अहमदपुर, पवनी , कन्नड़, मुरुम, जळगांव - जामोद, अचलपुर, कळंब, परळी वैजनाथ, पेठ उमरी, हदगांव, धर्माबाद, बुलढाणा, कागल, उमरगा, जामनेर    

खुला प्रवर्ग - महिला - नगरपरिषद

चिपळुण, सातारा, मूर्तिजापुर, आंबेजोगाई, मनमाड, खापा, लोणावळा, पांढरकवडा, दौड़, विटा, शिरूर, मोर्शि, अक्कलकोट, चोपड़ा, सोनपेठ, कन्हान पिंपरी, राहता पिंपळस, कळमेश्वर, भोर, नवापुर, कर्जत, काटोल, अमळनेर, नळदुर्ग, मंगरुळपीर, दिग्रस, नेर नवाबपुर, मुरुड जंजीरा, देऊळगांव राजा, माथेरान, जिंतुर, बदलापुर, कंधार, मोहपा, घाटंजी, श्रीगोंदा, देसाईगंज, इंदापुर, ब्रम्हपुरी, भगूर, मैंदर्गी, चिखलदरा, मूल, तिरोडा, तेल्हार, पालघर, भोकरदन, शेगांव, महाड, सांगोले, वैजापूर, तुळजापुर, बिलोली, उमरेड, यवतमाळ, श्रीरामपुर, भोकर, शिरपुर वरवाड़े, पुलगांव, जालना, मोहोळ, परतुर, गंगापुर, वरुड, सावदा,   

 

- सांगली जिल्हा परिषद 2017 - 2022 साठीचे आरक्षण जाहिर 

> अनुसूचित जाती स्त्री - लेंगरे, भाळवणी, बावची, वाकुर्डे - बुद्रूक.

> अनूसुचित जाती पुरूष - दिघंची, बेडग, ढालगाव. 

> नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - पणुंब्रेवारूर , मांगले, आरग, समडोळी, 
म्हैशाळ, मुचंडी, तडसर, दुधोंडी. 

> नागरिकांचा मागास प्रवर्ग - पुरूष - रेठरेहरणाक्ष पेठ, येलूर, , मालगाव, आटपाडी, दरीबडची, मांजर्डे, येळावी. 

> खुला गट स्त्री - बिरुळ, देशिंग, वाटेगाव, बुधगाव, करगणी, संख, बनाळी, शेगाव, वांगी, देवराष्ट्रे, कुची, रांजणी, कासेगाव, वाळवा, कामेरी, भोसे, एरंडोली, कवठेपिरान. 

> खुला गट पुरूष - कवलापूर, उमदी, सावळज, जाडरबोबलाद, चिकुर्डे, विसापूर, खरसुंडी, कुंडल, भिलवडी, चिंचणी, बोरगाव, कसबेडिग्रज, डफळापूर, कोकरुड, बागणी, मणेराजूरी,कडेपूर, अंकलखोप, नागेवाडी.