धुम्रपान

Indian Railway च्या नव्या नियमामुळं 'या' प्रवाशांना फटका, होणार कठोर कारवाई

बऱ्याचजणांसाठी रेल्वेनं प्रवास करणं हा सवयीचा भाग. काहीजण कामानिमित्त, काहीजण भटकंतीच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणानं रेल्वे प्रवास करतात. या रेल्वे प्रवासात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी काही नियम Indian Railway नं आखून दिले आहेत. 

 

Jul 11, 2023, 08:34 AM IST

सिगारेट ओढणाऱ्या खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर खेकड्याचा व्हिडिओ व्हायरल...

Sep 24, 2020, 11:40 AM IST

धुम्रपान करण्यांमध्ये कोरोनाचा अधिक धोका? जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं

कोरोनाच्या भयंकर विळख्यात आरोग्य तज्ञांचा सल्ला...

Mar 28, 2020, 07:39 AM IST

धुम्रपान सोडल्यानंतर फुफ्फसं आपोआप ठीक होतात?

 फुफ्फुस किती प्रमाणात स्वस्थ होतात? याबाबत संशोधक अद्याप याची पडताळणी करत आहेत.

Feb 9, 2020, 01:14 PM IST

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण अधिक

महिला पुरुषांहून अधिक धुम्रपान करत असल्याची बाब समोर आली आहे. 

Dec 24, 2019, 05:07 PM IST

अभिनेत्री सुमाना चक्रवर्तीनं सोशल मीडियावर म्हटलं, I QUIT आणि...

सुमोनानं आपल्या इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत पोस्ट शेअर करताना 'I QUIT... DID YOU' असं फोटोसहीत म्हटलंय

Jul 25, 2019, 01:49 PM IST

फुफ्फुसांच्या कॅन्सरचे 50% रूग़्ण नॉन स्मोकर्स, 'या' कारणांंमुळे बळावतोय कॅन्सर

कॅन्सर या आजाराचं नावं ऐकूनच रूग्णांचा थरकाप उडतो.

Aug 2, 2018, 02:21 PM IST

#WorldNoTobaccoDay - टोबॅकोचं व्यसन दूर करायला मदत करतील आयुर्वेदातील हे उपाय

ताणतणाव हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा जणू एक भाग झालाच आहे. 

May 29, 2018, 09:50 PM IST

असा आहे अनुराग कश्ययपचा चेन स्मोकर ते नो स्मोकर प्रवास

आजकाल ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे.

May 18, 2018, 10:51 PM IST

व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल. 

Apr 7, 2018, 07:19 PM IST

स्मोकिंगची सवय सोडण्यासाठी सोप्या ६ ट्रिक्स!

स्मोकींग सोडण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी 'नाही' म्हणायला शिका.

Mar 14, 2018, 11:47 AM IST

धूम्रपान करण्यात भारतीय महिला जगात तिसऱ्या स्थानावर

जगभरात 2015 साली झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धुम्रपान असतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

Apr 7, 2017, 04:05 PM IST

धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ

टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 28, 2016, 11:57 AM IST

व्हिडिओ : एक छोटीशी युक्ती आणि 'फुक्यां'ना सुट्टी!

ठरवलं तर काहीही अशक्य नसतं, असं म्हणतात. पण, अनेकांची धुम्रपानाची सवय कितीही ठरवलं तरी ती काही केल्या सुटत नाही... अशाच व्यक्तींना धुम्रपानापासून परावृत्त करण्यासाठी एक छोटीशी युक्ती कामी आलीय... काय आहे ही युक्ती... पाहा... 

Feb 14, 2015, 09:42 AM IST