देहरादून

'कपडे काढ, मला शरिरसुख हवंय', बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने...

Crime News: देहरादूनमध्ये एका बार डान्सरच्या हत्येप्रकरणी लष्कर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी नेपाळची असून सिलिगुडी येथे नोकरी करत होती. 

 

Sep 11, 2023, 05:45 PM IST

Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर. 

 

Jun 26, 2023, 08:34 AM IST

'पप्पा मी आधी मरणार, मला इंजेक्शन टोचा...' डॉक्टर कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट

आपल्या डॉक्टर वडिलांबरोबर मुलगा ल्युडो खेळला. त्यानंतर वडिलांना बॅगेतून एक इंजेक्शन काढत ते पत्नी आणि मुलाला दाखवलं. यावर मुलाने आपल्याला पहिलं इंजेक्शन टोचा असं सांगितलं

Jun 1, 2023, 09:56 PM IST

शनिवार रविवार विकेंड शटडाऊन; 'या' राज्यांचा निर्णय

शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

Jun 6, 2020, 09:35 PM IST

बर्फवृष्टीत अडकले पर्यटक, सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ सुरू

'इथे वीजपुरवठाही सुरळीत सुरू नाही'

Jan 30, 2019, 07:50 AM IST

११५ वर्ष जुना पूल कोसळला, दोन जण ठार

सूचना मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, आर्मी आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले

Dec 28, 2018, 10:44 AM IST

...हा आहे विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन

भारतीय क्रिकेट विश्वात अगदी कमी वेळातच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेलं एक नाव म्हणजे विराट कोहली. 

Nov 5, 2018, 11:04 AM IST

'या' स्टाईलमध्ये फोटो क्लिक करुन FBवर अपलोड करणं पडलं महागात

आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, दररोज नवनवा फोटो किंवा स्टेटस सोशल मीडिया अकाऊंटवर बदलत राहणं. मात्र, हे करताना आपण नियमांचंही पालन करणं फार महत्वाचं असतं.

Dec 28, 2017, 09:35 PM IST

अनुष्काच्या 'खाजगी' विवाहसोहळ्यावर आजीनं दिली ही प्रतिक्रिया...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे इटलीत एका खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकले असले तरी त्यांचे अनेक नातेवाईक मात्र त्यांच्या या 'गुपचूप' विवाहसोहळ्यावर नाराज आहेत. त्यापैंकीच एक आहे अनुष्काची आजी... 

Dec 12, 2017, 08:08 PM IST

मुंबई-डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग

मुंबई -डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

Dec 9, 2017, 01:08 PM IST

व्हिडिओ : देहरादूनकरांचा सलमानच्या 'सुल्तान'वर बहिष्कार

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान कितीही वेळा वादात अडकला तरी अनेक जण त्याचे फॅन्स आहेत. पण, देहरानदूरकर मात्र यापेक्षा वेगळे असल्याचं दाखवून देत आहेत. 

Jul 9, 2016, 09:25 AM IST

मृत्यूनंतर सात वर्षांनी घरी परतला जवान

एका अपघात होतो... आणि या अपघातात सेनेच्या एका जवानाला मृत घोषित केलं जातं... आणि तब्बल सात वर्षानंतर हाच जवान आपल्या घरी दाखल होतो... विचार करा, एका आईची, एका बापाची, पत्नीची प्रतिक्रिया कशी असू शकेल... 

Jun 16, 2016, 11:41 AM IST

...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला!

...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला!

Mar 18, 2016, 10:31 AM IST