देवेंद्र फडणवीस

निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला - उद्धव ठाकरे

संजय राठोड (Sanjay Rathod) याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी ( inquiry) राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. 

Feb 28, 2021, 07:51 PM IST

कोरोनात चांगले काम, विरोधकांकडून कोरोना योद्धांचा अपमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भ्रष्टाचाचा आरोप करुन तुम्ही कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. दुतोंडी विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

Feb 28, 2021, 07:17 PM IST

संजय राठोड राजीनाम्यानंतर भाजप आक्रमक, फडणवीस यांची 'ही' मागणी

संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला असला तरी भाजप मात्र अजूनही आक्रमकच ( BJP is aggressive) आहे.  

Feb 28, 2021, 06:43 PM IST

संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शक्ती समितीमधून भाजप बाहेर पडणार - फडणवीस

पुरावे असूनही मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  केला आहे.

Feb 28, 2021, 02:11 PM IST

प्रणिती शिंदे यांचा भाजपला जोरदार टोला, फडणवीस यांचे दावे खोटे

काँग्रेसच्या (Congress) नेत्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

Feb 6, 2021, 09:06 PM IST

एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान, राजकारण तापले

पुण्याच्या (Pune) एल्गार परिषदेत ( Elgar conference) हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान (objectionable statement on Hindu Dharma in Elgar conference) करणाऱ्या शरजीलवरून राज्यात मोठे राजकारण तापले आहे. 

Feb 2, 2021, 05:56 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती

मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.

Jan 30, 2021, 02:04 PM IST

देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती.  फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले. 

Jan 23, 2021, 11:42 AM IST

मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, पक्षाने कारवाई करावी - फडणवीस

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) तक्रार केली आहे.  

Jan 13, 2021, 05:12 PM IST

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची सुरक्षा राज्य सरकारने घटवली, भाजप आणि मनसेची टीका

फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन काढण्यात आलं आहे. 

Jan 10, 2021, 01:38 PM IST

पुण्यात अजित पवार-देवेंद्र फडणवीस एकत्र, दोघांची जोरदार टोलेबाजी

एका कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघे एकाच व्यासपिठावर आलेत. यावेळी.. 

Jan 2, 2021, 07:05 AM IST

'पुन्हा येईन आणि परत जाईन' वर अजित पवार यांची जोरदार टोलेबाजी

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.  

Dec 26, 2020, 12:26 PM IST

Kanjurmarg Car shed : देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांचे प्रत्युत्तर

मुंबईकर मेट्रोपासून (Mumbai Metro) वंचित राहणार, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. 

Dec 16, 2020, 04:47 PM IST