नगराध्यक्षांना जादा अधिकार देण्यामागील पाहा खरं कारण काय?
राज्यात नुसत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत भाजप नंबर वन पक्ष झाला. ५१ पालिकांत भापचे नगराध्यक्ष बसलेत. मात्र, त्यांना जादा अधिकार देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. परंतु हे का करावे लागते आहे, याचे कारण वेगळे आहे.
Dec 1, 2016, 10:22 AM ISTमिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
Nov 30, 2016, 06:24 PM ISTमिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.
Nov 30, 2016, 09:39 AM ISTमुख्यमंत्र्यांना निवडणूक निकालाने फायदा
राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील स्थान अधिक पक्के झाले असून त्यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्बत केले आहे.
Nov 29, 2016, 08:02 PM ISTमोदींची 'मन की बात' मुख्यमंत्र्यांनी घेतली मनावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 'मन की बात'मधून कॅशलेस ट्रान्सक्शन बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, अर्थखात्याचे सचिव ,ई ट्रान्सक्शन करणाऱ्या कंपनी यांच्या प्रतिनिधी बरोबर आज बैठक केली.
Nov 27, 2016, 07:00 PM ISTराज्यातील गरीबांसाठी एक मोठी खुशखबर
- राज्यसरकार मार्फत 2019 पर्यत प्रत्येक गरीब माणसांना घर दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमध्ये दिली.
Nov 23, 2016, 10:17 PM ISTनोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
Nov 22, 2016, 02:26 PM ISTमंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री..
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे.
Nov 17, 2016, 07:44 PM ISTरामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन
सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
Nov 17, 2016, 10:30 AM IST'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'
रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत.
Nov 13, 2016, 05:54 PM ISTसरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा
तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात.
Nov 10, 2016, 03:51 PM ISTपवारांच्या बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर कारखान्याचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:03 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अवैधरित्या टोलवसुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM ISTराज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
Nov 9, 2016, 06:15 PM ISTमुंबईतल्या छटपूजेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 05:36 PM IST