ईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:45 PM ISTशुल्क प्रतीपूर्तीवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाचं राजकारण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:00 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 03:37 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टाने 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.
Oct 13, 2016, 01:15 PM ISTईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी(EBC) सवलत वाढवण्याची घोषणा केलीय. ईबीसी गटाची ही सवलत सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलीय.
Oct 13, 2016, 12:42 PM ISTपाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मराठवाड्यात वॉटरग्रीड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:27 PM ISTपंकजा मुंडेंच्या भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 07:27 PM ISTपंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही
भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.
Oct 10, 2016, 06:03 PM ISTनाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन
नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
Oct 9, 2016, 03:55 PM IST'आज कल गधे भी गुलाब मांगते है'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Oct 8, 2016, 06:09 PM ISTमहाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली
राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय.
Oct 8, 2016, 04:34 PM ISTकोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले
कोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला.
Oct 7, 2016, 08:34 PM ISTमुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा हे राज्याचे दुर्दैवं : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडाची भाषा करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्यात.
Oct 6, 2016, 11:51 PM IST'कुंडल्या आहेत तर बाहेर काढा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:17 PM IST