देवेंद्र फडणवीस

युतीबाबत आज चित्र होणार स्पष्ट ?

आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होते आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिका-यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.

Jan 4, 2017, 09:35 AM IST

दुष्काळाचा सामना करण्यासाठी आमीरची सेकंड इनिंग

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं आहे.

Jan 3, 2017, 10:43 PM IST

आमिरच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसरे पर्व सुरू

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं. 

Jan 3, 2017, 10:06 PM IST

ग्रामविकास भवनाचं खारघरमध्ये उद्घाटन

ग्रामविकास भवनाचं खारघरमध्ये उद्घाटन

Jan 2, 2017, 09:51 PM IST

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Jan 1, 2017, 09:22 PM IST

सेनेच्या विरोधाला डावलत मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.

Dec 31, 2016, 04:12 PM IST

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

Dec 29, 2016, 06:06 PM IST

पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावर फडणवीस म्हणतात...

मुंबईमध्ये आयआयटी मूड इंडिगो या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

Dec 26, 2016, 06:44 PM IST

संगीतकार साजिद-वाजिद यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Dec 25, 2016, 10:25 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय. 

Dec 24, 2016, 10:45 PM IST