दुध

दुधापेक्षा बिअर भारी; 'पेटा'चा अजब दावा

पेटाच्या दाव्यावर तळीराम खुश...

Dec 11, 2019, 08:59 AM IST

दुधातील भेसळ ओळखण्यासाठी सरकारची नवीन योजना

देशभरातून घेण्यात आलेले दुधाचे ४१ टक्के नमुने स्टँडर्ड आणि क्वालिटी या निकषांची पूर्तता करु शकले नाहीत.

Nov 27, 2019, 07:43 AM IST

दुधाच्या प्लास्टीक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार

 दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना

Jun 27, 2019, 11:53 AM IST

दुधात भेसळ, प्लास्टिक सदृश्य वस्तू आढळल्याने बसला धक्का

दुधात रबर आणि प्लास्टिक सदृश्य भेसळ

Jun 25, 2019, 04:19 PM IST
Junner Ground Report On Milk Supplyer Grant By Govt PT2M54S

महाराष्ट्र | दुधाला योग्य दर कधी मिळणार ?

महाराष्ट्र | दुधाला योग्य दर कधी मिळणार ?
Junner Ground Report On Milk Supplyer Grant By Govt

Feb 13, 2019, 10:30 AM IST

विमानात भुकेने व्याकुळ बाळ, एअर होस्टेसने स्वत:चं दूध पाजून केलं शांत

पत्रिशाने बाळाला स्वत:चं दूध पाजण्यास सुरूवात केली आणि बाळ शांत झालं. 

Nov 10, 2018, 08:10 AM IST

या देशात दुध मिळतंय ८० हजार रूपये लीटर

या देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, व्हेनेयझुलाचे लोक शेजारील राष्ट्र कोलंबियात पलायन करीत आहेत.

Feb 17, 2018, 05:18 PM IST

'सरकारी डेअरी बंद पडल्यानं दुधाचा व्यवसाय खाली गेला'

राज्यातील अनेक राजकारण्यांनी त्यांची स्वतःची डेअरी सुरु केली.

Jun 4, 2017, 08:50 PM IST

पुणतांब्यातली जनतेने दुध टाकून न देता केली बासुंदी

 शेतकाऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध फेकून देण्यात आलं आहे. पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिंणगी पडली त्या पुणतांब्यातली जनतेने या दुधाची बासुंदी केली आहे. शेतकऱ्यांनी हे दुध फेकून ने देता त्याची बासुंदी किंवा खवा बनवला आहे. काहींनी तर दूध हे आजुबाजुला वाटून दिलं.

Jun 1, 2017, 04:24 PM IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा

दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.

Dec 8, 2015, 04:50 PM IST