'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला.
Jan 13, 2015, 07:58 PM ISTरणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?
अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत.
Jan 12, 2015, 05:45 PM ISTदीपिका आणि रणवीरचं होणार शुभमंगल!
दीपिका आणि रणवीर सिंहच्या फॅनसाठी एक इंटरेस्टिंग अपडेट... त्याचं लग्न आता पक्क झालं आहे. दोघांच्या घरच्यांही याला होकार दिला आहे. आता फॅन्सला त्यांच्या लग्नाच्या डेटची प्रतिक्षा आहे.
Jan 8, 2015, 06:40 PM ISTHappy BirthDay! दीपिका पदुकोणचे विविध रूपं!
Jan 5, 2015, 03:22 PM IST'फायण्डिंग फेनी'च्या जाळ्यात 'मेट्रोसिटीचे प्रेक्षक' सापडले
दीपिका पदुकोणची महत्वाची भूमिका असलेला चित्रपट फायण्डिंग फेनीने तिकीट बारीवर पहिल्या दिवसापासूनच गर्दी खेचायला सुरूवात केली आहे. दीपिकाच्या फायण्ड़िंग फेनीने पहिल्या दिवशी आठ कोटीचा गल्ला जमवलाय.
Sep 14, 2014, 02:20 PM ISTसेक्स रॅकेट : अभिनेत्री श्वेताच्या पाठिशी दीपिका पदुकोण
हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या अभिनेत्री श्वेता बसू प्रसादच्या समर्थनात आता बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सामील झाली आहे.
Sep 12, 2014, 08:13 PM ISTजेव्हा रिएलिटी शोमध्ये दीपिका पदुकोण रडली!
नटखट, चुलबुली अभिनेत्री दीपिका पदुकोण टीव्ही रिएलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’ च्या सेटवर भावुक झाली. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शोमधील स्पर्धेक रितुराजच्या सादरीकरणावर दीपिकाला भावुक केले. रितुराजने फिल्म ‘अग्निपथ’चे ‘अभी मुझ में कहीं’ हे गाणे गायले. त्याच्या शानदार सादरीकरणाने दीपिकाच्या डोळ्यात चटकन पाणी आले.
Sep 11, 2014, 05:39 PM IST'Happy New Year' चा ट्रेलर रिलीज, धमाकेदार शाहरूख, मनमोहक दीपिका
शाहरूख खान-दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात शाहरुख चार्ली नावाची भूमिका साकारतोय. ट्रेलर खूप धमाकेदार आहे. दीपिका पदुकोणनं डांसरची भूमिका साकारलीय. तिचं नाव मोहिनी आहे. अभिषेक बच्चन दहीहंडी मंडळाचा प्रमुख आहे. ट्रेलरच्या अखेरीस शाहरुख म्हणतो, “ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.”
Aug 14, 2014, 09:43 PM ISTजेव्हा रणवीरनं दीपिकाची रणबीरसमोर काढली लाज!
बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्याच बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंहनं तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि इतर लोकांसमोर लाज काढली. मिळालेल्या माहितीनुसार फिल्म तमाशाच्या सेटवर ही घटना घडली. या चित्रपटात रणबीर आणि दीपिका एकत्र आहेत.
Aug 14, 2014, 06:36 PM ISTलग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर!
बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
Aug 7, 2014, 01:01 PM ISTचाहत्यांच्या प्रेमात पडलीयं दीपिका पदुकोण
बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री दीपिका पदुकोण चाहत्याचं प्रेम आणि त्यांनी दिलेली दाद यातचं स्वत:च आनंद मानते. दीपिकाला २०१३ मधील इंडस्ट्री क्वीन समजलं जातायं.
May 12, 2014, 05:21 PM ISTरजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत
दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा गाजलेला `कोचाडियान` हा सिनेमा आता मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. प्रथमच एखादा दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.
Mar 20, 2014, 11:31 AM IST२०० रुपयांत दिसा... शाहरुख आणि दीपिकासारखे
शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसारखी तुम्हाला तुमच्या गालावर खळी हवीय... तुम्हाला करिना कपूरसारखं सुंदर नाक हवंय...तुमचं हे स्वप्न सत्यात उतरु शकतं... आणि तेही केवळ दोनशे रुपयांत... हो...अगदी केवळ दोनशे रुपयांतच... कसं तर पहा हा रिपोर्ट....
Feb 21, 2014, 12:38 PM ISTदीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील हळूवार नातेसंबंध अधिक खुलत आहेत. कधी सेटवर तर कधी मुलाखत देताना ही जोडी दिसत आहे. या जोडीने लागोपाठ हिट सिनेमे दिल्याने त्यांच्यातील केमेस्ट्री चांगली जुळली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसोबत दिसत आहेत. दीपिकाला माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, अशी कबुली खुद्द रणवीर याने दिलेय. त्यामुळे काय बोध घ्यायचा तो घ्या.
Feb 7, 2014, 06:07 PM ISTसुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या आजही चौथ्या क्रमांकावर
हॉलीवूडची बझ नावाची एक वेबसाईट आहे, या वेबसाईटने केलेल्या सर्वेत ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Jan 31, 2014, 06:54 PM IST