दीपिका पदुकोण

'पिंगा'चं मेकिंग | दीपिकाचा प्रियांकावर असाही 'वार'

संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यावर सुरूवातीपासून वाद सुरू आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. 

Dec 2, 2015, 05:01 PM IST

मुंबई एअरपोर्टवर दीपिका-रणवीरचा खुल्लम-खुल्ला प्यार!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचं प्रेम आता जगजाहीरच झालंय. काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर हे दोघं एकत्र दिसले. आपल्या कॅज्युअल रुपात हे दोघं होते.

Oct 6, 2015, 08:50 AM IST

First Look: 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर, दीपिका आणि प्रियंकाचा फर्स्ट लूक

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'बाजीराव-मस्तानी'चा फर्स्ट लूक लॉन्च झालाय. 'बाजीराव-मस्तानी'मध्ये दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत.

Jul 15, 2015, 11:04 AM IST

रणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत?

बॉलिवूडमधील सध्याचे लोकप्रिय लव्ह बर्डस, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा साखरपुडा पुढील वर्षी होणार असल्याची चर्चा आहे. 

Jun 16, 2015, 11:40 AM IST

मला रणबीरचा अभिमान आहे : दीपिका पादुकोण

अभिनेता रणवीर सिंग याच्या आगामी 'दिल धडकने दो' या सिनेमाविषयी अभिनेत्री दीपिका पादुकोणने कौतुक केले आहे. रणवीरचा अभिनय चांगला झालाय, असं दीपिकाने म्हटलंय.

May 30, 2015, 11:02 AM IST

दीपिकाने बोलवलंय रणबीरला आपल्या घरी !

दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'पिकू' सिनेमाच्या यशाबाबत चर्चेत आहेत. सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल दीपिकाने तिच्या घरी पार्टी ठेवली आहे. या पार्टीला दीपिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही बोलवलं आहे. त्याचबरोबर सध्याचा तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहलाही तिने या पार्टीला बोलवलं आहे.

May 19, 2015, 04:34 PM IST

'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका

 'पिकू' सिनेमाच्या यशाचा पुरेपूर आनंद  दीपिका पदुकोण सध्या घेत आहे. यादरम्यान तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, मला लग्नाची कोणतीही घाई नाहीये असं तिनं सांगितलं आहे. 

May 18, 2015, 03:50 PM IST

अभिनेत्री दीपिका पदुकोणचं 'माय चॉईस'

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ अनेक महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे, दीपिकाने आपली चॉईस ठरवली आहे. दीपिकाने नेमकं या व्हिडीओत काय म्हटलंय पाहा.

Mar 29, 2015, 05:37 PM IST

रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

Mar 4, 2015, 03:02 PM IST

AIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव कोर्टानं आज कडक कारवाईचे आदेश दिले. 

Feb 12, 2015, 05:25 PM IST