'Happy New Year' चा ट्रेलर रिलीज, धमाकेदार शाहरूख, मनमोहक दीपिका

शाहरूख खान-दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात शाहरुख चार्ली नावाची भूमिका साकारतोय. ट्रेलर खूप धमाकेदार आहे. दीपिका पदुकोणनं डांसरची भूमिका साकारलीय. तिचं नाव मोहिनी आहे. अभिषेक बच्चन दहीहंडी मंडळाचा प्रमुख आहे. ट्रेलरच्या अखेरीस शाहरुख म्हणतो, “ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.”

Updated: Aug 14, 2014, 09:50 PM IST
'Happy New Year' चा ट्रेलर रिलीज, धमाकेदार शाहरूख, मनमोहक दीपिका title=

मुंबई: शाहरूख खान-दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात शाहरुख चार्ली नावाची भूमिका साकारतोय. ट्रेलर खूप धमाकेदार आहे. दीपिका पदुकोणनं डांसरची भूमिका साकारलीय. तिचं नाव मोहिनी आहे. अभिषेक बच्चन दहीहंडी मंडळाचा प्रमुख आहे. ट्रेलरच्या अखेरीस शाहरुख म्हणतो, “ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.”

चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खानं केलंय. शाहरुख-दीपिका सोबत फिल्ममध्ये अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी आणि विवान शाह प्रमुख भूमिकांमध्ये आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
 
‘हॅपी न्यू इअर’ला रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडनं प्रोड्यूस केलंय. चित्रपटाची कथा पाच मित्रांची असून दीपिका डांसर त्यांना डांस कॉम्पिटिशनसाठी डांस करायला शिकवते. 

पाहा हा धमाकेदार ट्रेलर 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.