दिवाळी

कॅनडा पंतप्रधानाच्या 'या' ट्विटमुळे भारतीयांमध्ये नाराजीचा सूर

आता दिवाळी जगभरात साजरी केली जाते.

Oct 18, 2017, 09:38 AM IST

गोडावर ताव मारण्याआधी लक्षात ठेवा या ५ टीप्स

दिवाळी हा सण आनंदाचा, रंगांचा आणि गोडाधोडाचा आहे. 

Oct 18, 2017, 08:21 AM IST

दिवाळी २०१७: काय आहे नरकचतुर्दशीचे महत्व?

दिवाळी सुरू होऊन आज तीन दिवस झाले आहेत. काल धनत्रयोदशी साजरी केल्यानंतर आज सगळीकडे नरकचतुर्दशी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

Oct 18, 2017, 08:02 AM IST

नितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी

रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. 

Oct 17, 2017, 10:09 PM IST

दिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल

नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.  दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.

Oct 17, 2017, 09:32 AM IST