दिल्ली विधानसभा निवडणूक २०२०

PM Narendra Modi tweet after Delhi Election resultes 2020 congratulations Arvind Kejriwal PT24S

दिल्लीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी म्हणतात...

दिल्लीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी म्हणतात...

Feb 11, 2020, 11:10 PM IST

दिल्लीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी म्हणतात...

यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

Feb 11, 2020, 07:58 PM IST

#DelhiResults2020: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांचा निकाल काय?

यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक ही टोकाचा धार्मिक प्रचार आणि विखारी वक्तव्यांमुळे अधिक गाजली.

Feb 11, 2020, 06:57 PM IST

दिल्लीतील पराभवानंतर मनोज तिवारी म्हणतात...

भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल, असे तिवारी यांनी म्हटले होते. 

Feb 11, 2020, 06:03 PM IST

#DelhiResults2020: 'देशात 'मन की बात' चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले'

तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही

Feb 11, 2020, 03:22 PM IST

#DelhiResults2020: भाजपच्या विचारांचं देशभरात डी-फॉरेस्ट्रेशन होईल- रोहित पवार

'आप'च्या विकास आणि लोकाभिमुख राजकारणासमोर भाजपचा पराभव झाला.

Feb 11, 2020, 02:54 PM IST

#DelhiResults2020: लोकांची मानसिकता बदललेय, भाजपला नाकारायला सुरुवात- शरद पवार

दिल्लीतील जनताही भाजपला सत्तेवरून दूर करण्यात यशस्वी ठरली आहे.

Feb 11, 2020, 02:19 PM IST

#DelhiResults2020: 'आप'चा विजय निश्चित; प्रशांत किशोर केजरीवालांच्या भेटीला

अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील.

Feb 11, 2020, 01:28 PM IST

#DelhiResults2020: दिल्लीचा गड येणार, पण सिंह.?? मनिष सिसोदिया पिछाडीवर

राज्यभरात विजय मिळत असूनही सध्या 'आप'च्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

Feb 11, 2020, 12:43 PM IST

#DelhiResults2020: झालं... दिग्विजय सिंह म्हणतात EVM यंत्रात फेरफार

जगातील प्रगत देश EVM यंत्रांचा वापर का करत नाहीत?

Feb 11, 2020, 11:39 AM IST

#DelhiResults2020: दिल्लीत 'आप'ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा

अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिल्लीत अत्यंत आक्रमक प्रचार केला होता.

Feb 11, 2020, 11:10 AM IST

'सगळे एक्झिट पोल खोटे ठरतील; दिल्लीत भाजपचीच सत्ता येईल'

भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल.

Feb 8, 2020, 10:32 PM IST
Delhi Exit Poll : Arvind Kejriwal AAP will win Delhi  PT6M49S

नवी दिल्ली । Delhi Exit Poll नुसार केजरीवाल दिल्ली राखणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल.

Feb 8, 2020, 08:05 PM IST

Delhi Exit Poll: केजरीवाल दिल्ली राखणार; भाजपचा आक्रमक प्रचार फोल

काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Feb 8, 2020, 06:57 PM IST

दिल्लीत मतदारांचा निरुत्साह; अवघे ५५ टक्के मतदान

आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Feb 8, 2020, 06:28 PM IST