दिल्ली विधानसभा निवडणूक २०२०

दिल्ली विधानसभा निवडणूक : मतदानाची तयारी पूर्ण, २,६८९ मतदान केंद्र सज्ज

दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. 

Feb 7, 2020, 11:47 PM IST

दिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी

अडथळ्यांच्या आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणापासून दिल्ली मुक्त झाली पाहिजे.

Feb 4, 2020, 07:57 PM IST

हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Feb 4, 2020, 03:49 PM IST

अरविंद केजरीवाल यांचा दणका, विद्यमान १५ आमदारांचे तिकीट कापले

 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या काही आमदारांना जोरदार दणका दिला आहे. 

Jan 15, 2020, 02:22 PM IST