दिल्ली डेअरडेव्हिल्स

LIVE SCORE : दिल्लीचं पंजाबपुढे १६७ रन्सचं टार्गेट

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६६ रन्स केल्या आहेत.

Apr 8, 2018, 05:55 PM IST

आयपीएल २०१८: दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा झटका, 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर

आयपीएल २०१८ सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत. मात्र, त्यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमला एक मोठा झटका बसला आहे. दिल्ली डेअरडेविल्सच्या टीममधील एक फास्ट बॉलर आयपीएलमधून बाहेर गेलाय.

Apr 5, 2018, 10:31 PM IST

अपघातामध्ये जखमी झालेला मोहम्मद शमी मैदानात उतरला

मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी मैदानात उतरला आहे.

Apr 3, 2018, 10:21 PM IST

IPL मॅचेसच्या कार्यक्रमात मोठा बदल, विराट समोर नवी समस्या

आयपीएल ११ लवकरच सुरु होणार असून क्रीडाप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, क्रीडाप्रेमींसाठी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम आयपीएलच्या ११व्या सीजनवर झाला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Mar 29, 2018, 09:57 PM IST

VIDEO : संजू सॅमसनने लगावले IPL-10मधील पहिले शतक

 संजू सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. त्याने मंगळवारी पुण्याविरूद्ध खेळताना दिल्लीकडून शानदार खेळी करत १०२ धावा कुटल्या. 

Apr 12, 2017, 06:37 PM IST

आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे. बंगळुरुच्या एम. चेन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

Apr 8, 2017, 06:59 PM IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं पाठिंबा दिला नाही

आयपीएलच्या यंदाच्या लिलावामध्ये पवन नेगी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, पण मैदानामध्ये मात्र पवन नेगीची कामगिरी खराब झाली.

Jun 6, 2016, 10:20 PM IST

दिल्ली-हैदराबादमध्ये काँटे की टक्कर

आयपीएलचा यंदाचा सिझन आता शेवटाकडे येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्ले ऑफ मध्ये कोणत्या टीम पोहोचणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

May 20, 2016, 08:02 PM IST

Live Score - पुणे विरूद्ध दिल्ली

 दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि रायजिंग पुणे सुपर जायंट यांच्यात सामना रंगतो आहे. या सामन्यात दिल्ली आपली घोडदौड कायम ठेवण्याचा विचारात आहे. 

May 5, 2016, 08:21 PM IST

दिल्लीचा मुंबईवर 10 रन्सनी विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 10 रन्सनी पराभव झाला आहे.

Apr 23, 2016, 08:36 PM IST

LIVE STREAMING: दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना रोहीत शर्माच्या मुंबई इंडियन्सबरोबर होत आहे.

Apr 23, 2016, 03:53 PM IST

बलाढ्य बंगलोरसमोर दिल्लीचा विजय

बलाढ्य अशा रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 7 विकेट्सनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीच्या क्वांटन डि कॉकनं शानदार सेंच्युरी झळकावली. यंदाच्या आयपीएल मोसमातील ही पहिलीच सेंच्युरी आहे. 

Apr 17, 2016, 11:43 PM IST

कोलकत्याचा दिल्लीवर सहज विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्यो कोलकत्याचा 9 विकेट्सनं विजय झाला आहे.

Apr 10, 2016, 11:14 PM IST

ब्रेथवेट कोणत्या टीमकडून खेळणार आयपीएल ?

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला लोळवलं. शेवटच्या ओव्हरला 19 रनची आवश्यकता असताना वेस्ट इंडिजसाठी हा विजय अशक्य वाटत होता. 

Apr 4, 2016, 08:58 PM IST

... जेव्हा क्रिस गेल बॅट घेऊन युवीच्या अंगावर धावून जातो!

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नियोजित मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. मात्र, यामुळे दोन्ही टीम्सला त्याचा फायदाच झालाय. याच मॅचमध्ये क्रिस गेल युवराज सिंहच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. 

May 19, 2015, 10:25 AM IST