दहशतवादी

फुटिरतावादी नेत्यांना दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत ?

पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांकडून काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांना आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची चौकशी करण्यासाठी NIAचं पथक काश्मीरमध्ये पोहोचलं आहे.

May 20, 2017, 08:55 AM IST

मुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

मुंबईतील बडे पोलीस अधिकारी हे टार्गेटवर होते असा खळबळजनक खुलासा मुंब्र्यातील तरुण नझीम शमशाद अहमद याने केलाय.

Apr 24, 2017, 08:54 PM IST

साधुच्या वेशात यूपीमध्ये घुसले दहशतवादी, मुख्यमंत्री योगी निशान्यावर

योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. साधु संतांच्या वेशात दहशतवादी हल्ला करु शकतात. यूपीमधील अनेक इमारती, मुख्यमंत्री कार्यालय, विमानतळ आणि ऐतिहासिक जागा दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे.

Apr 22, 2017, 03:59 PM IST

फ्रान्सवर हल्ला करणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याची ओळख पटली

फ्रान्समध्ये रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख पटलीय. करीम शेउर्फी असं त्याचं नाव आहे... 

Apr 22, 2017, 12:00 AM IST

मुंबईच्या वेशीवर आयसीस

मुंबईच्या वेशीवर आयसीस

Apr 20, 2017, 09:26 PM IST

हल्ल्याचा मोठा कट उधळला, ३ दहशतवाद्यांना अटक

यूपी एटीएससह सहा राज्यांच्या पोलिसांनी देशातील विविध भागातून दहशतवादी कारवायांच्या विरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. मुंबई, जालंधर, नरकटियागंज, बिजनौर आणि मुजफ्फरनगरमध्ये ऑपरेशन केलं गेलं. 

Apr 20, 2017, 12:52 PM IST

३ कुख्यात दहशतवाद्यांना बांगलादेशने दिली फाशी

बांगलादेशने हरकत उल जिहाद अल इस्लामी (हूजी) चा दहशतवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्यांच्या दोन साथिदारांना फाशी दिली आहे. २००४ मध्ये एका दरग्यावर हल्ल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ब्रिटेनचे हायकमिश्नर जखमी झाले होते.

Apr 13, 2017, 09:26 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं.

Mar 28, 2017, 09:39 PM IST

कुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरच्या कुपवाडामध्ये आज सकाळी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. 

Mar 15, 2017, 10:32 PM IST

धक्कादायक! आयसीसचं जाळं भारतात पोहोचलं

उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. मोठे मोठे नेते उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत होते. यातच काल एक धक्कादायक बातमी समोर आली. लखनऊमध्ये १३ तास दहशतवादी आणि एटीएस यांच्यामध्ये चकमक चालली. यामध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं.

Mar 8, 2017, 12:41 PM IST

लखनऊ ऑपरेशन : 11 तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान

उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, राजधानी लखनौमध्ये चकमकीत अतिरेक्याला ठार मारण्यात आलं.

Mar 8, 2017, 10:38 AM IST