दहशतवादी

घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करी दलाला यश आले आहे. जम्मू-काश्मिरमधील बारमुल्ला जिल्ह्यात त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती लष्करी दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलीय.

Nov 5, 2017, 07:59 PM IST

ISIS च्या संशयित दहशतवाद्याला मुंबईत अटक

आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या संशयित दहशतवाद्याला मुंबईत अटक करण्यात आली आहे.

Nov 5, 2017, 02:02 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. तर, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.ॉ

Nov 3, 2017, 09:53 AM IST

दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.

Nov 1, 2017, 10:07 AM IST

दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प

दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प

Nov 1, 2017, 09:57 AM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

Oct 27, 2017, 11:02 PM IST

पुलवामात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सैन्याला यश आले आहे. लितर गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून कारवाईला सुरुवात केली.

Oct 14, 2017, 09:48 AM IST

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF जवानांवर गोळीबार

दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनागच्या मीर बाजारातील सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट करून हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय. 

Oct 7, 2017, 11:26 PM IST

श्रीनगर विमानतळ उडविण्याचा दहशतवाद्यांचा कट

श्रीनगरच्या विमानतळाजवळ भारतीय जवानांच्या कम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. मात्र, हा हल्ला विमानतळावर करुन तो उडविण्याचा कट असल्याची माहिती पुढे आलेय.

Oct 4, 2017, 10:34 AM IST