कोरियन युद्धाची अखेर दृष्टीपथात, किम जोंग - ट्रम्पही घेणार गळाभेट?
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सीमा ओलांडून दक्षिणेला आले आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांची गळाभेट घेतली.
Apr 27, 2018, 08:46 PM ISTकट्टर विरोधकांचे हस्तांदोलन, उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व
कट्टर विरोधक असणारे एकमेकांशी युद्धाची भाषा करणाऱ्या देशांच्या प्रमुखांनी हस्तांदोलन केले. उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व सुरु झालेय.
Apr 27, 2018, 09:23 AM ISTदोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट
जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत.
Mar 9, 2018, 08:49 AM IST...तर अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्यास तयार - हूकुमशाहा किम जॉन उन
दक्षिण आणि उत्तर कोरियातील संघर्षावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसतंय.
Mar 7, 2018, 10:26 AM ISTविंटर ऑलिम्पीकची तयारी : प्रत्येक खेळाडूला मिळणार ३७ कंडोम
सर्व खेळाडूंना समान कंडोम मिळावेत याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कंडोम (पुरूष आणि महिलांसाठी) मागविण्यात आले आहेत.
Feb 4, 2018, 03:41 PM ISTबिटकॉईनबद्दल वॉरेन बफे काय म्हणतात...
जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध, बफे म्हणतात हे एक मायाजाल आहे.
Jan 12, 2018, 07:23 PM ISTट्रम्पची इच्छा, उ. कोरियाने द. कोरियातल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावे !
दोन्ही कोरियन देशांमध्ये सौहार्द निर्माण होण्याची अपेक्षा
Jan 7, 2018, 04:42 PM ISTइराणच्या तेलवाहू जहाजाची एका मालवाहू जहाजाला चीनी समुद्रात धडक
तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.
Jan 7, 2018, 03:38 PM ISTआठ मजली इमारतीला भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू
दक्षिण कोरियामध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 22, 2017, 04:58 PM ISTमोफत फोन वापरा; 'सॅमसंग'ची भन्नाट ऑफर
'अॅपल' आणि 'सॅमसंग' या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. या दोन्ही स्पर्धकांनी एकाचवेळी आपले सर्वात महागडे फोन बाजारात आणले आहेत.
Nov 24, 2017, 06:15 PM ISTउत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.
Nov 11, 2017, 12:45 PM ISTआमची परीक्षा घेऊ नका; अमेरिकेचा उत्तर कोरियाला इशारा
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाचे कवित्व जगाला नवे राहिले नाही. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचीही जगाने सवय करून घेतली आहे. असे असले तरी, त्यातील गांभीर्य मुळीच कमी होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियाला इशारा दिला आहे.
Nov 8, 2017, 08:27 PM ISTमुख्यमंत्री चार दिवसांच्या द. कोरिया, सिंगापूर दौऱ्यावर
राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरच्या दौ-यावर जात आहेत. २६ ते २९ सप्टेंबर असा चार दिवसांचा दौरा असेल. काही मंत्री तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांबरोबर असणार आहेत. या दौ-यात प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्याबाबत करार करणे तसंच पायाभूत सुविधांबाबत सामंजस्य करार करणे असे दौ-याचे स्वरुप असणार आहे.
Sep 21, 2017, 08:25 AM ISTजपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक
एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.
Apr 28, 2017, 11:48 PM IST