जहाज दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली.
Apr 17, 2014, 11:57 AM ISTद. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.
Apr 16, 2014, 10:09 AM IST<B>`सृष्टी राणा`चा हिरेजडीत मुकूट जप्त! </b>
दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’च्या मुकूटानं सन्मानित करण्यात आलेली भारताची सृष्टी राणा हिचा हिरेजडीत मुकूट सीमा शुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलेत.
Nov 6, 2013, 12:08 PM ISTदक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता दक्षिण कोरियाचा "गुडविल ऍम्बेसेडर` होणार आहे.
Oct 1, 2013, 04:48 PM IST