दक्षिण अमेरिका

डकार रॅली २०१५ : बाईक्स, कार, ट्रॅक्सची रेस

बाईक्स, कार, ट्रॅक्सची रेस

Jan 15, 2015, 10:07 AM IST

चिलीला ८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

चिलीला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. ८ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पेरू, इक्वेडोर, चिलीला त्सुनामीचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चिली प्रशासनानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलंय.

Apr 2, 2014, 08:14 AM IST

अमेरिकेला प्रत्युत्तरासाठी उ. कोरियाचे रॉकेट सज्ज

अमेरिकेची मुख्य भूमी तसेच दक्षिण कोरियाच्या सैन्य छावण्यांवर रॉकेट हल्ला करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांनी दिले आहे.

Mar 29, 2013, 01:29 PM IST