नाशिक : नर्सरीत प्रवेशासाठी पालक थंडी कुडकुडलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:04 AM ISTस्मार्ट वुमन : थंडीत घ्या त्वचा आणि केसांची काळजी, २३ जानेवारी २०१५
स्मार्ट वुमन : थंडीत घ्या त्वचा आणि केसांची काळजी, २३ जानेवारी २०१५
Jan 24, 2015, 05:07 PM ISTवाढला थंडीचा कडाका, त्वचा सांभाळा
हिवाळ्यात त्वचेच्या ब-याच तक्रारी उद्भवतात. साधारणत: त्वचेचा कोरडेपणा, पापुदे निघणं, त्वचा निस्तेज होणं, काळपटपणा असं त्या तक्रारींचं स्वरूप असतं.
Jan 10, 2015, 03:30 PM ISTमुंबईचं किमान तापमान आणखी घसरलं
मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. यावरून हे किमान तापमान बुधवारच्या तुलनेत ३ अंशांनी खाली घसरलंय. मुंबईचा पारा बुधवारी १६ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला होता.
Jan 9, 2015, 09:16 AM ISTनागपुरात पुन्हा थंडीची चाहुल, तापमान ६ अंशावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:23 PM ISTमहाराष्ट्रात ‘गारवा’! नागपूरात गेल्या ४६ वर्षांतील नीचांकी तापमान
थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांच्या कायम पसंतीस उतरणाऱ्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही अर्धा महाराष्ट्र गार झाला आहे. उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं राज्यातील प्रमुख १६ शहरांचं किमान तापमान १० अंशांखाली आलं आहे.
Dec 30, 2014, 09:27 AM ISTपुण्यासह ४ शहरांमध्ये पारा ८ अंशांखाली
शहरात सोमवारी थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. या मोसमातील सर्वांत नीचांकी ७.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची आज नोंद पुण्यात झाली.
Dec 29, 2014, 07:31 PM ISTराज्याला हुडहुडी, थंडीचा जोर वाढला!
या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचं किमान तापमान वेगानं घसरलं. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविलं गेलं.
Dec 28, 2014, 08:37 AM ISTआणखी वाढणार थंडीचा कडाका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:17 PM ISTथंडीने बिहारमध्ये सहा जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:14 PM ISTथंडीच्या लाटेमुळे २० जणांचा मृत्यू
थंडीमुळे उत्तर प्रदेशात २० जणांना जीव गमवावा लागलाय. शनिवारी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. थंडीचा कडका आणन नधुक्याचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतूकीला बसला आहे.
Dec 27, 2014, 07:13 PM ISTपृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश
पृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश
Dec 25, 2014, 10:12 PM ISTउत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
उत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
Dec 25, 2014, 02:23 PM ISTमहाबळेश्वरमध्ये थंडी गुलाबी, हवा शराबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:51 PM IST