महाराष्ट्र... थंडाथंडा कूल कूल
राज्यात आता ख-या अर्थाने थंडीचा मोसम सुरू झालायं, कारणही तसंच आहे म्हणा..
Dec 23, 2015, 08:19 PM ISTहिवाळ्यात त्वचेची काळजीसाठी सहा फटाफट टिप्स...
थंडी सुरु झालीय... मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. पण, या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते...
Dec 23, 2015, 08:58 AM ISTहिवाळ्यातील आजार, हे करा घरगुती ५ उपाय
थंडीचा मोसम सुरु झालाय. या हिवाळ्यात आपल्याला साधे आजार होतात. मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. लोक सर्दी, खोकला, शीतज्वर आणि इतर सामान्य जीवाणू आणि व्हायरस पसरतात आणि आपण बेजार होतो.
Dec 16, 2015, 12:40 PM ISTउत्तर भारतात थंडीचा पहिला बळी
उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं पहिला बळी घेतला आहे. सध्या येथे कडक्याची थंडी पडली आहे.
Dec 16, 2015, 09:13 AM ISTउत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, लेह उणे १२ अंश
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालीये. या भागातील थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढायला लागला असून शनिवारची रात्र कूल नाईट ठरली. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेहमध्ये उणे १२ अंश सेल्सियसहून कमी तापमानाची नोंद झाली.
Dec 14, 2015, 08:43 AM ISTभंडारा : जिल्ह्यातला पारा १२ अशांवर घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2015, 01:18 PM ISTकडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'
राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते.
Dec 8, 2015, 07:51 PM ISTथंडीत आरोग्य ठिकठाक राहण्यासाठी हे पदार्थ घ्याच
हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्य बिघडते. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. कोणी उबादार कपडे घालतो. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.
Nov 23, 2015, 01:12 PM ISTथंडीमध्ये सर्दी, खोकल्यावर गुणकारी गूळ
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ...पदार्थाचा केवळ गोडवा वाढवण्याचेच काम गूळ करत नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. थंडीमध्ये गूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. गुळामध्ये असलेले लाभदायक गुण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
Nov 20, 2015, 10:53 AM ISTश्रीनगरमध्ये हिमवृष्टी, थंडीची चाहूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 05:50 PM ISTमुंबईतील वातावरणात बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 09:26 AM ISTकाश्मीर गोठलं... विदर्भातही थंडीची लाट
काश्मीर खोरं बर्फवृष्टीनं गोठलंय. श्रीनगरपासून गुलमर्ग सोनमर्ग पहलगाम परिसरात तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली. श्रीननगर ते जम्मूला जोडणारा नॅशनल हायवे क्र.1 दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आलाय.
Feb 2, 2015, 11:14 PM IST