‘रन मुंबई रन’... गुलाबी थंडीत रंगतेय मुंबई मॅरेथॉन!
रन मुंबई रन चा नारा देत मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. हजारो मुंबईकरच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या धावपंटूंनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय.
Jan 19, 2014, 08:53 AM ISTथंडीत जाणवतोय डोळ्यांना त्रास, तर....
कडाक्याच्या थंडीत तुमच्यामुळे डोळ्यांची आग होते का? तुम्हाला अंधुक दिसतं का? किंवा डोळ्यांना अन्य काही त्रास होतोय का?
Jan 18, 2014, 08:24 PM ISTकाश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत दहशतवाद्याला कंठस्नान
काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत सुरक्षा यंत्रणा अतिरेक्यांशी दोन हात करतायेत. बर्फाच्छादीत सोपोरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश भारतीय जवानांना य़श आले आहे.
Jan 10, 2014, 10:52 PM ISTथंडीत तुम्हालाही सतावतेय का कंबरदुखीची समस्या?
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरातील हाडे कमजोर असतात. स्त्रियांचे कंबरेचे हाड मात्र त्या मानानं कठिण असतं... पण, अनेक कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीची समस्या सतत सतावत असते. त्यातही थंडीत ही समस्या जरा जास्तच प्रमाणात असते.
Jan 1, 2014, 01:08 PM ISTथंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!
थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.
Dec 16, 2013, 08:10 AM ISTमुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा
मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.
Jan 8, 2013, 06:14 PM ISTथंडीमुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा पडला-राखी सावंत
आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करताना राखी सावंत म्हणाली, थंडी वाढल्यामुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा खाली पडला आहे. आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
Jan 8, 2013, 04:51 PM ISTदेशात थंडीची लाट, दिल्ली गोठली
देशात थंडीची लाट आलीय. तापमानात कमालीची घट झाल्याने दिल्ली, काश्मीर खोरे गोठून गेले आहे. दिल्लीत आज पहाटे अवघे १ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Jan 7, 2013, 12:28 PM ISTमाऊन्ट अबू ‘फ्रीझ’... सर्वात कमी तपमानाची नोंद
आपल्यालाही थंडीची चाहूल लागली असली तर राजस्थान मात्र या थंडीमुळे पार गार झालंय. पुढच्या २४ तासांत इथली थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2012, 03:46 PM ISTथंडीत `व्हिटामिन डी`च्या गोळ्या निरुपयोगी
थंडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही माणसं त्याचा त्रास सहनही करू शकत नाहीत. पाय दुखणे, वाताने अंग जड होणे, सतत सर्दी होणे, इत्यादी. विटॅमिन डीच्या अभावामुळे थंडीत जास्त त्रास होत असेल असं समजलं जातं होतं. पण, संशोधन करताना हे सिध्द झालय की विटॅमिन डीमुळे थंडीत होणारा त्रास कमी होऊ शकत नाही.
Oct 7, 2012, 04:45 PM ISTथंडीचा कडाका, आंब्याला तडाखा
अचानक पडलेल्या थंडीचा आंब्याला फटका बसला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच साऱ्यांचा आवडीच्या आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे.
Mar 13, 2012, 08:13 AM ISTराज्यात थंडीचा पहिला बळी
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आतापर्यंत थंडीचा राज्यात एक बळी गेला आहे. दरम्यान, येत्या २४ तासात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Feb 9, 2012, 12:20 PM ISTमुंबईसह राज्यात थंडीची लाट
मुंबई-पुण्यासह राज्यभर थंडीचा कडाका, नाशिकमध्ये दवबिंदू गोठले, तर निफाडमध्ये पारा शुन्यावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडीची लाट पसरली आहे. गेल्या २० ते २५ वर्षातील सर्वात कमी तापमानची नोंद झालीय. त्यामुळे मुंबईकर जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बजाव करताहेत.
Feb 9, 2012, 11:24 AM ISTमहाराष्ट्र गारठला
थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा सरासरीच्या खाली उतरलाय. अहमदनगरमध्ये सहा पूर्णांक चार अंश तपमानाची नोंद झालीय. सरासरीच्या तुलनेत तब्बल सहा अंशांनी पारा खाली उतरलाय.
Dec 26, 2011, 03:38 PM ISTदिल्ली गारठली
देशाची राजधानी दिल्ली आज गारठली आहे. दिल्ली शहराचे तापमान ३.३ डिग्री सेल्सिअस अंशावर गेले आहे. त्यामुळे रस्तावर सकाळी शुकशुकाट दिसून येत आहे.
Dec 24, 2011, 10:55 AM IST