Tulsi Vivah: नववधुप्रमाणे सजवा तुळशी वृंदावन, साजश्रृंगारासाठी अशी करा तयारी; शेजारीही कौतुक करतील
How to Decorate Tulsi Plant for Tulsi Vivah: तुळशी विवाहासाठी तुळशीचे रोप कसे सजवाल? पाहा या काही आयडियास तुमचे तुळशीचं रोपही चारचौघात उठून दिसेल
Nov 13, 2024, 07:30 AM ISTTulsi Vivah Wishes in Marathi : तुळस लावली अंगणी...तुळशी विवाहानिमित्त नातेवाईकांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Tulsi Vivah Wishes in Marathi : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो. तुळशी विवाहनंतर शुभ कार्य आणि लग्न तिथीला सुरुवात होते. अशा तुळशी विवाहाचं नातेवाईकांना खास मराठीतून शुभेच्छा द्या.
Nov 12, 2024, 06:08 PM ISTTulsi Vivah VIDEO : घरच्या घरी तुळशी विवाह कसा करावा? संपूर्ण पूजाविधी मंत्रांसह मंगलाष्टक
Tulsi Vivah : तुळशी विवाह प्रदोष काळात केला जातो. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यत तुळशी विवाह करतो येतो. यावेळी तुळशी विवाह 24 नोव्हेंबर शुक्रवापासून असणार आहे.
Nov 24, 2023, 12:31 AM ISTTulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे.
Nov 22, 2023, 08:21 AM ISTTulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप
Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात.
Nov 20, 2023, 11:22 AM ISTTulsi Vivah : तुळशी विवाहाला जुळून येतायेत 3 शुभ योग; जाणून घ्या तारीख, पूजा, शुभ मुहूर्त
Tulsi Vivah Date And Time : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. यंदा तुळशी विवाहाला 3 शुभ योग जुळून आले आहेत. जाणून घ्या तुळशी विवाह तिथी, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी.
Nov 19, 2023, 02:12 PM ISTTulsi Vivah 2022: भगवान विष्णुंना का करावं लागलं तुळशीसी लग्न? जाणून घ्या या मागची पौराणिक कथा
द्वादशीला हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह केला जातो. यावेळी द्वादशी 5 नोव्हेंबर 2022 या दिवशी तुळशी विवाह केला जाईल. हिंदू धर्मात तुळशीच्या विवाहानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते.
Nov 3, 2022, 07:18 PM ISTTulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही
यावर्षी जर तुमची लग्नघटिका समीप आली असेल तर पाहा कोणत्या तारखेच्या शुभ मुहूर्तावर (wedding shubh muhurta) तुम्ही लग्नगाठ बंधू शकता.
Nov 3, 2022, 10:14 AM ISTतुळशी विवाह सोहळ्याचा मुहूर्त आणि महत्व
शाळीग्रामसोबत का केला जातो विवाह?
Nov 20, 2018, 02:22 PM ISTरत्नागिरी - तुळशी विवाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 09:20 PM ISTकार्तिकी एकादशीदिनी पार पडला तुळशी विवाह
कार्तिकी एकादशीदिनी पार पडला तुळशी विवाह
Nov 23, 2015, 02:53 PM ISTविवाह इच्छुकांसाठी: यावर्षी विवाहासाठी साठ मुहूर्त!
कार्तिकी एकादशीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत मुहूर्त साधत सध्या ठिकठिकाणी तुळशी विवाह होत आहेत. तुळशी विवाहानंतर २६ नोव्हेंबरपासून उपवर मुलामुलींचे विवाह सुरू होतील. यंदा अधिक मासामुळं विवाह मुहूर्तात घट आली आहे. सरासरी साठ विवाह मुहूर्त असून पालकांना सोयीनुसार घटीका आणि गोरज मुहूर्तावर विवाह करता येतील. त्यामुळं सध्या कुंडली लक्षात घेऊन पालक ब्राह्मणांकडे योग्य मुहूर्त शोधू लागले आहेत.
Nov 5, 2014, 10:10 AM IST