संपकरी डॉक्टरांवर 'मेस्मां'तर्गत कारवाई
डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही ते संपाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय
Aug 7, 2019, 11:18 PM ISTआरक्षण ठरलं डोकेदुखी, MBBSचे विद्यार्थी डॉ. लहानेंसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा १२.०० वाजल्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली
May 10, 2019, 12:50 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
Dec 13, 2017, 08:45 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
Dec 13, 2017, 08:25 PM ISTडॉ. लहानेंच्या टीमकडून हजारांहून अधिकांना मिळाली नवी दृष्टी
मोतीबिंदू तसंच विविध आजारांमुळे कायमस्वरूपी डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ५० रुग्णांना जळगावातील मोतीबिंदूमुक्त अभियान कार्यक्रमात नव्यानं दृष्टी मिळालीय.
Dec 2, 2017, 04:20 PM ISTभुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका
डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 31, 2017, 03:45 PM ISTछगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी
छगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी
Jan 13, 2017, 08:34 PM ISTछगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामाप्रकरणी जेजे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना ईडीच्या विशेष न्यायलयानं दोषी ठरवलंय.
Jan 13, 2017, 06:14 PM ISTमग, भुजबळ महिनाभर तुरुंगाबाहेर कुणाच्या सांगण्यावरून?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमधून कोणाच्या सांगण्यावरुन हलवलं? यातला गुंता आता अधिकच क्लिष्ट झालाय.
Dec 9, 2016, 10:02 AM ISTइंद्राणी मुखर्जीवरील धोका टळला - तात्याराव लहाने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 05:04 PM ISTसोहनलालवर पुन्हा गुन्हा दाखल करावा - तात्याराव लहाने
सोहनलालवर पुन्हा गुन्हा दाखल करावा - तात्याराव लहाने
Jun 2, 2015, 10:29 AM IST`अॅट्रोसिटी`त डॉ. लहानेंना अटकपूर्व जामीन मंजूर
डॉक्टर तात्याराव लहाने यांनाना मुंबई सेशन्स न्यायालयानं १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. त्याचबरोबर तात्याराव लहाने यांना तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.
Feb 27, 2014, 06:46 PM ISTआई कसे फेडू तुझे ऋण....
आजचा मदर्स डे जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे. त्यांची किडनी फेल झाल्यानंतर आईनं त्यांना किडनी देऊन दुसरा जन्मच दिला.
May 13, 2012, 09:20 AM IST