'Katrina Kaif साठी मी Perfect पती नाही...', Vicky Kaushal नं का केलं असं वक्तव्य?
Vicky Kaushal नं त्याच्या आणि कतरिना कैफच्या वैवाहिक जीवनाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
Feb 2, 2023, 12:38 PM ISTमी कसे पण पैसे कमावेल तुम्हाला काय? Anurag Kashyap च्या लेकीचा वडिलांनाच उलट सवाल
Anurag Kashyap लेक Aliyah Kashyap विषयी केला धक्कादायक खुलासा... लेकीच्या संघर्षा विषयी सांगत म्हणाला...
Feb 1, 2023, 06:07 PM IST'मला बाहेरच्या सोफ्यावर झोपवून...', Nawazuddin Siddiqui च्या पत्नीनं खासगी व्हिडीओ शेअर करत केले आरोप
Aaliya Siddiqui नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आलियानं Nawazuddin Siddiqui आणि त्याच्या कुटूंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. तिनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Feb 1, 2023, 05:18 PM ISTPathaan 'ब्रह्मास्त्र' पेक्षा मोठा ब्लॉकबस्टर? आलियानं दिलं उत्तर
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Pathaan च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर वक्तव्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 1, 2023, 04:23 PM ISTराकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
शमिता शेट्टी आधी Raqesh Bapat सोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अभिनेत्री आता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Feb 1, 2023, 03:19 PM IST'त्यानं माझ्या Private Part वर...', गंदी-बात फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी अभिनेत्रीनं तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाविषयी सांगितले आहे.
Feb 1, 2023, 02:35 PM IST'हा तर बेशरमपणा', वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं Masaba Gupta ट्रोल
Masaba Gupta चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं मसाबाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
Feb 1, 2023, 12:38 PM ISTVideo : Malaika Arora नं परिधान केले Urfi Javed चे कपडे? मलायकाचा ट्रास्परंट ड्रेस पाहून नेटकरी हैराण
Malaika Arora चा पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
Feb 1, 2023, 11:47 AM ISTराहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी राहाच्या जन्मानंतप तिच्या करिअरवर आलियानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Feb 1, 2023, 10:51 AM IST'रोमान्स करत असतानाच म्हणाली भैय्या...', Kartik Aryan चा अभिनेत्रीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल
Kartik Aryan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कार्तिक अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
Jan 29, 2023, 04:29 PM IST'Sex किंवा Shahrukh Khan...', नेहा धुपियाचं धक्कादायक वक्तव्य
Neha Dhupia नं शाहरुख खान विषयी केलेल्या एका जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Jan 29, 2023, 03:29 PM ISTजेव्हा Akshay Kumar च्या दोन EX समोरा-समोर येतात तेव्हा...
रेखा आणि रवीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांना अक्षयची आठवण आली आली.
Jan 29, 2023, 01:59 PM ISTपुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!
Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.
Jan 29, 2023, 12:30 PM ISTआईच्या निधनानंतर Rakhi Sawant ला आली Salman Khan ची आठवण, म्हणाली...
Rakhi Swant च्या आईचं काल शनिवारी 28 जानेवारी रोजी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Jan 29, 2023, 11:01 AM IST'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2023, 06:18 PM IST